Ration Card Online Apply In Maharashtra 2024: आता घरबसल्या रेशन कार्ड काढा ऑनलाईन, महाराष्ट्र शासनाची नवीन सेवा सुरू, लगेच करा अर्ज
Ration Card Online Apply In Maharashtra. नमस्कार मित्रांनो, यापुढे जर कोणाला शिधापत्रिका ( रेशन कार्ड) काढायची असेल किंवा त्यात काही सुधारणा करायची असेल तर त्यांना ई रेशन कार्ड दिले जाणार आहे. Ration Card Online Apply In Maharashtra अर्थ असा की यापुढे केशरी आणि पिवळ्या रंगाच्या शिधापत्रिका टप्प्याटप्प्याने बंद केल्या जातील. नवीन सुविधेचे काम सुरू झाले … Read more