Ration Card Online Apply In Maharashtra 2024: आता घरबसल्या रेशन कार्ड काढा ऑनलाईन, महाराष्ट्र शासनाची नवीन सेवा सुरू, लगेच करा अर्ज

Ration Card Online Apply In Maharashtra.

Ration Card Online Apply In Maharashtra

नमस्कार मित्रांनो, यापुढे जर कोणाला शिधापत्रिका ( रेशन कार्ड) काढायची असेल किंवा त्यात काही सुधारणा करायची असेल तर त्यांना ई रेशन कार्ड दिले जाणार आहे. Ration Card Online Apply In Maharashtra अर्थ असा की यापुढे केशरी आणि पिवळ्या रंगाच्या शिधापत्रिका टप्प्याटप्प्याने बंद केल्या जातील. नवीन सुविधेचे काम सुरू झाले असून लवकरच वितरण होणार आहे.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच आधार कार्ड, मतदान कार्ड यासारखे महत्त्वाचे असणारे दस्तऐवज म्हणजे रेशन कार्ड. रहिवासाचा पुरावा म्हणून रेशनकार्डचाही वापर केला जातो. स्वस्त धान्य दुकानांमध्ये पारंपारिक पिवळ्या केशरी पुस्तक स्वरूपातील रेशन कार्ड वापरतात.

Ration Card Online Apply In Maharashtra घरबसल्या मिळणाऱ्या सुविधा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र राज्य शासनाने नवीन प्रणाली आणण्याचे ठरवले आहे या अंतर्गत खालील गोष्टी अगदी घरबसल्या करता येणार आहेत.

  • नवीन रेशन कार्ड साठी अर्ज करणे.
  • नावामध्ये चूक असल्यास दुरुस्ती करणे.
  • पत्ता बदलणे.
  • नवीन नाव समाविष्ट करणे किंवा वगळणे.

या सर्व सुविधांसाठी नवीन शक्तिशाली संगणक यंत्रणा उभारण्यात आली आहे. ई-रेशन कार्ड वाटपाचे आदेश राज्य सरकारने फेब्रुवारी २०२३ मध्ये दिले होते. त्याच अंतर्गत ही नवीन प्रणाली तयार करण्यात आली आहे.

Online Ration card चे स्वरूप.

आता आपण पारंपारिकपणे वापरल्या जाणाऱ्या रेशन कार्ड वरील सर्व माहिती पाहू शकतो. त्याचप्रमाणे ऑनलाइन रेशनकार्डवर सर्व माहिती दिलेली असेल. सोबतच विशेष म्हणजे यावर क्यू आर कोड देखील असेल. या क्यू आर कोड चा वापर ज्या ठिकाणी रेशन कार्ड वापरायचे आहे त्या ठिकाणी होईल. अशा संलग्न असलेल्या कार्यालयांमध्ये हा क्यू आर कोड स्कॅन करता येईल.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Online E-Ration card चे फायदे.

  • डीजी लॉकर या शासनमान्य ॲप मध्ये हे ऑनलाईन रेशन कार्ड दिसेल.
  • ऑनलाइन असल्यामुळे पीडीएफ किंवा फोटो या स्वरूपामध्ये मेल, मोबाईल फोन वर उपलब्ध होईल.
  • कोणत्याही वेळी ई सेवा केंद्राला भेट देऊन कार्ड डाऊनलोड करून त्याचे प्रिंट काढता येईल
  • पारंपारिक रेशन कार्ड धान्य दुकानात घेऊन जाण्याची काही गरज नाही कारण तेथील कामकाज ई पॉस मशीन चालत असते.

Online Ration Card अर्ज कसा करायचे?

२२ मे २०२४ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील नागरिकांना क्यू आर कोड असलेले इ-रेशन कार्ड डाउनलोड करता येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची गरज असते अर्ज करावा लागणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा वेबसाईटवर RCMS (Ration Card Online Apply In Maharashtra) या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे.

नवीन इ-रेशन कार्ड अर्ज करण्याची ऑनलाईन Process-

वेबसाइटला भेट द्या:

  • सर्वप्रथम तुमच्या संगणक किंवा मोबाईलमध्ये इंटरनेट कनेक्शन सुरू करा.
  • तुमच्या ब्राउझरमध्ये http://rems.mahafood.gov.in हा लिंक टाइप करा आणि Enter दाबा.

लॉगिन करा:

  • वेबसाइट उघडल्यानंतर, तुम्हाला ‘Sign In’ बटन दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • नंतर ‘Public Login’ हा पर्याय निवडा.
  • जर तुम्ही पहिल्यांदा अर्ज करत असाल तर ‘New User Sign Up Here’ या पर्यायावर क्लिक करा.
  • ‘नवीन शिधापत्रिका साठी | Want to apply for New Ration Card’ या पर्यायावर क्लिक करा.
  • तुम्हाला एक फॉर्म दिसेल. या फॉर्ममध्ये तुमची सर्व माहिती आधार कार्डनुसार भरून द्या. यामध्ये तुमचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर इत्यादी माहिती समाविष्ट आहे.
  • नंतर ‘Register User’ वर क्लिक करा.
  • आता तुम्ही तुमचे नवीन युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.

अर्ज भरा:

  • लॉगिन झाल्यानंतर, तुम्हाला ‘Apply For New Ration card’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • तुम्हाला एक फॉर्म दिसेल. या फॉर्ममध्ये तुमची आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांची सर्व माहिती भरून द्या.
  • तुम्हाला जिल्हा, तालुका आणि गाव निवडण्याचा पर्याय देखील मिळेल.
  • सर्व माहिती भरल्यानंतर ‘Submit For Payment’ या बटनावर क्लिक करा.

 शुल्क भरा:

  • शासन निर्धारित शुल्क भरा. हे शुल्क NPHसाठी ५० रुपये आणि APLसाठी १०० रुपये असू शकते.
  • शुल्क भरल्यानंतर तुमचा अर्ज तहसील कार्यालयाकडे तपासणीसाठी जाईल.

शिधापत्रिका डाउनलोड:

  • तहसील कार्यालय तुमचा अर्ज तपासून पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या लॉगिनमध्ये शिधापत्रिका डाउनलोड करण्याचा पर्याय मिळेल.क्लिक करा आणि तुमचे रेशन कार्ड डाऊनलोड करा

थोडक्यात. 

वर्षानुवर्ष पारंपरिक स्वरूपात चालत आलेले रेशन कार्ड हळूहळू आता ऑनलाइन स्वरूपात क्यू आर कोड असलेले रेशन कार्ड स्वस्त धान्य दुकाने, कार्यालय व इतर ठिकाणी पाहायला मिळतील. ऑनलाईन असल्यामुळे कोणत्याही ठिकाणी ते सहज उपलब्ध करून देता येईल. Ration Card Online Apply In Maharashtra म्हणजेच नागरिकांचा वेळ वाचेल तसेच हळू चालणाऱ्या पद्धती वेग धरतील. घरबसल्या नवीन अर्ज करण्यापासून दुरुस्ती करण्यापर्यंत सर्व कामे करता येते येतील. मी आशा करतो की रेशन कार्ड बद्दल नवीन येणारी या प्रणालीची माहिती तुम्हाला आवडली असेल. आपल्या सर्व मित्र परिवारापर्यंत ही माहिती पोहोचवा. धन्यवाद !

Ration Card Online Apply In Maharashtra 2024

Ration Card Online Apply In Maharashtra FAQs.

१. नवीन रेशन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा?
उत्तर: नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी http://rems.mahafood.gov.in या वेबसाईटवर जा. नंतर ‘Public Login’ वर क्लिक करा आणि ‘New User Sign Up Here’ पर्याय निवडा. फॉर्ममध्ये तुमची संपूर्ण माहिती भरा आणि नोंदणी करा. नंतर लॉगिन करून ‘Apply For New Ration Card’ या पर्यायावर क्लिक करा आणि फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरून अर्ज सादर करा.Ration Card Online Apply In Maharashtra. 

२. नवीन ई-रेशन कार्डचे फायदे काय आहेत?
उत्तर: ई-रेशन कार्ड डीजी लॉकर ॲपमध्ये पाहता येईल, पीडीएफ किंवा फोटो स्वरूपात मोबाईल किंवा मेलवर उपलब्ध होईल, आणि कोणत्याही ई सेवा केंद्रावरून कार्ड डाउनलोड करून प्रिंट काढता येईल. Ration Card Online Apply In Maharashtra यामुळे पारंपारिक रेशन कार्ड घेऊन जाण्याची गरज नाही.

३. ऑनलाइन अर्ज करताना कोणती माहिती आवश्यक आहे?
उत्तर: अर्ज करताना तुमचे नाव, पत्ता, आधार कार्ड, मोबाइल नंबर, कुटुंबातील सदस्यांची माहिती, जिल्हा, तालुका, गाव इत्यादी माहिती आवश्यक आहे.

४. रेशन कार्डच्या अर्जासाठी किती शुल्क भरावे लागते?
उत्तर: रेशन कार्डसाठी लागणारे शुल्क NPH (Non-Priority Household) साठी ५० रुपये आणि APL (Above Poverty Line) साठी १०० रुपये आहे. हे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.

५. माझे रेशन कार्ड कधी डाउनलोड करता येईल?
उत्तर: तहसील कार्यालय तुमचा अर्ज तपासून पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या लॉगिनमध्ये शिधापत्रिका डाउनलोड करण्याचा पर्याय मिळेल. तेव्हा तुम्ही तुमचे रेशन कार्ड डाउनलोड करू शकता.Ration Card Online Apply In Maharashtra. 

Ration Card Online Apply In Maharashtra.

ही माहिती देखील बघा.

बांधकाम कामगार भांडे संच योजनेसाठी अर्ज सुरू : ३० प्रकारच्या भांड्यांचा मोठा संच मिळणार;

वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

Online bharti telegram channel
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment