Online Apply For Bandhkam Kamgar Bhande Yojana 2024: बांधकाम कामगार भांडे संच योजनेसाठी अर्ज सुरू : ३० प्रकारच्या भांड्यांचा मोठा संच मिळणार;

Table of Contents

Online Apply For Bandhkam Kamgar Bhande Yojana.

Online Apply For Bandhkam Kamgar Bhande Yojana: नमस्कार बंधू आणि भगिनींनो, इमारत आणि इतर बांधकाम कामगार (रोजगाराचे नियमन आणि सेवा शर्ती) अधिनियम,१९९६ (१९९६ चा २७) च्या कलम ६२ आणि कलम ४० द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार (रोजगाराचे नियमन आणि सेवा शर्ती) कायदा. नियम, २००७ तयार करण्यात आले असून ०१ मे २०११ रोजी त्रिपक्षीय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार नेहमीच शेतकरी, महिला आणि कामगारांसाठी नवनवीन योजना आणत असते हे आपणाला सर्वांना माहीत आहे. यातील काही योजना अनुदानाच्या स्वरुपात आहेत तर काही सरकारी कर्ज योजना आहेत, त्यामुळे आज आपण अशाच एका सरकारी बांधकाम कामगार भांडे योजनेबद्दल जाणून घेणार आहोत, त्यासाठी खालील योजनेची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत वाचा.

Online Apply For Bandhkam Kamgar Bhande Yojana
Online Apply For Bandhkam Kamgar Bhande Yojana

बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी करा अर्ज मिळेल 30 प्रकारचे भांडे अर्ज PDF मध्ये डाउनलोड करा पहा कोणती लागतात कागदपत्रे. 

मोठ्या संख्येने मजूर शहरी तसेच ग्रामीण भागात बांधकाम कामगार म्हणून काम करतात. बांधकाम करताना त्यांना एका ठिकाणाहून दुसरीकडे जावे लागते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अशा वेळी अशा मजुरांना त्या ठिकाणी राहण्यासाठी आवश्यक भांडी खरेदी करावी लागतात. पण तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला आता सरकारकडून मोफत भांडी मिळणार आहेत.

बांधकाम कामगार मोफत भांडी योजनेचा लाभ कसा घ्यावा याबद्दलची सविस्तर माहिती येथे आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल.

Online Apply For Bandhkam Kamgar Bhande Yojana: काय आहे हि बांधकाम कामगार भांडे योजना. 

बांधकाम कामगारांना शासनाच्या वतीने भांडी संच पुरविण्यात येतो. यात ३० प्रकारच्या भांड्यांचा समावेश आहे. यासंदर्भात शासनाचा जीआरही आला आहे.

बांधकाम कामगार योजनेतील अनेक कामगारांना भांडी संच योजनेबाबत माहिती नसण्याची शक्यता आहे.

परंतु तरीही तुम्हाला या योजनेबद्दल माहिती नसेल तर बांधकाम कामगार जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत, म्हणजेच नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांना सरकारतर्फे मोफत भांडी संच देण्यात येतो.

बांधकाम कामगार भांडे योजनेचा लाभ घेण्यासाठी होऊ शकते तुमची आर्थिक पिळवणूक. 

ग्रामीण भागातील कामगारांना भांडी संच योजनेच्या लाभासाठी कुठे अर्ज करायचा हे माहीत नसल्याने अनेक मध्यस्थ त्यांची आर्थिक पिळवणूक करण्याची शक्यता आहे.

काही ठिकाणी जास्त पैसे आकारून कामगारांना मोफत भांडी संच योजनेचा लाभ दिला जातो. काही बांधकाम कामगारांना पैसे देऊनही पूर्ण भांडे संच मिळत नसल्याच्या अनेक घटना सामोरे आले आहेत.

यासाठी, जर तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल, तर तुम्ही बांधकाम कामगार भांडी संच या योजनेचे पात्र आहात, ज्याला ग्रामीण भागात संसार बाटली असेही म्हणतात. त्यामुळे या योजनेंतर्गत किती भांडी उपलब्ध आहेत याची माहिती घेणे आवश्यक आहे.

शासनाच्या जीआर मध्ये दिली आहे सविस्तर माहिती. 

कोणतीही योजना राबवायची असेल तर सरकार एक जीआर काढते आणि त्यानुसार योजना राबवली जाते.

म्हणून भांडी योजना म्हणजेच संसार बाटली किंवा ज्याला घरगुती साहित्य असेही म्हणतात, या योजना देखील GR सरकारद्वारे काढलेला आहे.

शासनाने बांधकाम कामगार भांडी योजना म्हणजेच घरगुती भांडी योजना किंवा संसार बाटली योजना कशी राबवायची याबाबत काही सूचना दिल्या आहेत.

हा जीआर GR तुम्ही डाउनलोड करून घ्या जेणे करून तुम्हाला समजेल कि तुम्हाल कोणकोणती भांडी मिळायला पाहिजे.

Online Apply For Bandhkam Kamgar Bhande Yojana: बांधकाम कामगार भांडे योजनेचा जीआर डाउनलोड करा. 

कधीकधी मध्यस्थ तुम्हाला कमी भांडी देऊ शकतात, जर तुमच्याकडे हा सरकारी जीआर असेल तर तुम्ही भांडे घेताना त्याची शहानिशा करू शकता.

भांडीच्या सेटमध्ये काही भांडी गायब असल्याच्या निर्देशनास आल्यास, या जीआरच्या मदतीने तुम्ही त्या विषयी संबधित व्यक्तींना दाद मागु शकता.

जर तुम्हाला हा GR डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून हा GR डाउनलोड करू शकता.

भांडी जीआर डाउनलोड करा.. 

वरील लिंकवर क्लिक करून हा जी आर डाउनलोड करून घ्या आणि बघा जीआर मध्ये कोणकोणती भांडी बांधकाम कामगारांना मिळणार आहेत तर भांडी तुम्हाला मिळाली आहेत का याची खात्री करून घ्या.

Online Apply For Bandhkam Kamgar Bhande Yojana साठी कसा करावा ३० भांडी योजनेसाठी अर्ज. 

प्रत्येक जिल्ह्यामध्ये wfc office नावाचे बांधकाम कार्यालय असते. बांधकाम कामगार भांडी संच योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला या wfc कार्यालयात एक अर्ज सादर करावा लागेल.

तुम्हाला या ॲप्लिकेशनचा नमुना मूळ pdf मध्ये हवा असल्यास, खालील लिंकवर क्लिक करा आणि हा नमुना डाउनलोड करा.

भांडी संच योजना अर्ज PDF

वरील लिंकवर क्लिक करून हा अर्ज डाउनलोड करा आणि तुमच्या जिल्ह्यातील बांधकाम कामगार कार्यालयात जमा करा.

बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी लागणारी कागदपत्रे. 

https://mahabocw.in/mr/ या अर्जासोबत काही कागदपत्रे जोडावी लागणार आहेत ती ती खालील प्रमाणे.

  • पासपोर्ट फोटो.
  • बँक पासबुक झेरॉक्स.
  • राशन कार्ड झेरॉक्स.
  • लेबर कार्ड झेरॉक्स.
  • १ रुपया पेमेंट केल्याची पावतीची झेरॉक्स
  • आधार कार्डची झेरॉक्स

बांधकाम कामगार भांडे योजनेचा अर्ज कसा सादर करावा लागतो या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा आणि त्या प्रमाणे तुमचा अर्ज सादर करून द्या.Online Apply For Bandhkam Kamgar Bhande Yojana. 

✅ व्हिडीओ पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

Online Apply For Bandhkam Kamgar Bhande Yojana वरील व्हिडिओ पाहिल्यानंतर, आता तुम्हाला या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि या अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे याची आली असेलच.

जर तुम्हाला बांधकाम कामगार भांडे Online Apply For Bandhkam Kamgar Bhande Yojana योजनेसाठी अर्जा विषयी वरील माहिती आवडली असेल तर तुम्ही ती तुमच्या इतर बांधवांना नक्कीच पाठवा; आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून किंवा व्हॉट्सॲपवर विचारू शकता; धन्यवाद!

Online Apply For Bandhkam Kamgar Bhande Yojana
Online Apply For Bandhkam Kamgar Bhande Yojana

Online Apply For Bandhkam Kamgar Bhande Yojana FAQs.

१. बांधकाम कामगार भांडे योजना नेमकी काय आहे?
उत्तर: बांधकाम कामगार भांडे योजना ही महाराष्ट्र सरकारने राबवलेली एक योजना आहे, ज्यामध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मोफत भांडी संच पुरवले जातात. या संचामध्ये ३० प्रकारची भांडी समाविष्ट आहेत.

२. या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?
उत्तर: या योजनेचा लाभ नोंदणीकृत बांधकाम कामगार घेऊ शकतात. त्यासाठी त्यांनी बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी केलेली असावी.

३. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: बांधकाम कामगारांनी त्यांचा अर्ज WFC कार्यालयात सादर करायचा आहे. अर्जाचा नमुना व अर्ज सादर करण्याची पद्धत महाबॉस डब्ल्यूएफसी वेबसाईटवर उपलब्ध आहे.Online Apply For Bandhkam Kamgar Bhande Yojana. 

४. अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावी लागतात?
उत्तर: अर्जासोबत पासपोर्ट फोटो, बँक पासबुक झेरॉक्स, राशन कार्ड झेरॉक्स, लेबर कार्ड झेरॉक्स, १ रुपया पेमेंट पावती झेरॉक्स, आणि आधार कार्ड झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे.

४. अर्जाचा नमुना आणि शासनाचा जीआर कसा डाउनलोड करायचा?
उत्तर: अर्जाचा नमुना आणि शासनाचा जीआर महाबॉस डब्ल्यूएफसी वेबसाईटवरून डाउनलोड करता येतो. वेबसाईटवर संबंधित लिंकवर क्लिक करून हे डाउनलोड करता येतील.

ही माहिती देखील बघा.

Maharashtra Sarkar ST Bus Pass Yojana
Maharashtra Sarkar ST Bus Pass Yojana

लाल परीची भन्नाट ऑफर, महाराष्ट्रात कुठेही फिरा फक्त ५०० रु. मध्ये; असा घ्या योजनेचा लाभ..!

वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

aaplichawdi Google News

aaplichawdi telegram channel

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment