Kharif pik Vima Yojana Online Application Start 2024 | खरीप हंगामासाठी १ रुपयात पिक विमा योजना,ऑनलाइन अर्ज चालू | आजच आपले नाव नोंदवा

Kharif pik vima yojana online application start

Kharif Pik Vima Yojana Online Application Start: आपल्या देशयात तसेच विविध राज्यान मद्धे येणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाचे होणारे नुसकान ह्या वर उपाय योजना म्हणून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना ही २०१६-१७ पासून राबविण्यात येत आहे.म्हणून २०२३-२४ मध्ये देखील राज्यात ही पीक विमा योजना बीड पॅटर्न (८०:११०) आधारित राबविली जात आहे.

यामध्ये विमा कंपनीवर नुकसान भरपाईचे जास्तीत जास्त खर्च विमा हप्त्याच्या ११० टक्यांपर्यंत असणार आहे, या पेक्षा जास्त नुकसान भरपाई असणारी राज्य शासन देईल. Kharif pik vima yojana online application start ही नुकसान भरपाई एकूण शेती विमा हप्त्याच्या ८० टक्यांपेक्षा कमी आल्यास विमा कंपनी एकूण विमा हप्त्याच्या २० टक्के रक्कम ही स्वतःकडे नफा म्हणून ठेवेल आणि उर्वरित शिल्लक रक्कम पीक विमा माध्यमातून राज्य शासनास परत करणार आहे. या योजनेच्या माध्यमातून सन २०१६-१७ पासून ते २०२२-२३ आज पर्यंत साधारण रुपये २२ हजार ६२९ कोटीची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे.

योजनेतील पिके खालील प्रमाणे.

  • भात (धान), बाजरी, नाचणी (रागी) तूर, मूग,उडीद,मका,खरीप हंगामा.
  • ज्वारी.कांदा,तीळ,सूर्यफूल,कारळे,कापूस,भुईमूग,सोयाबीन,

सहभागी शेतकरी.

विमा पात्र शेतकरीः कर्जदार, बिगर कर्जदार, भाडेपट्टीवर शेती करणारे ई. सर्व शेतकरी.

  • कर्जदार शेतकरीः प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे तथापि कर्जदार शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा करावयाचा नसेल त्यांनी योजनेत सहभागाच्या अंतिम दिनांकाच्या ७ दिवस आधी संबंधीत बँक शाखेत विहित नमुन्यातील घोषणापत्र भरून देणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांच्या अधिसूचित पिकांचा विमा संबंधीत बँकेमार्फत करण्यात येईल.
  • बिगर कर्जदार शेतकरी: ऐच्छिक बिगर कर्जदार शेतकर्यांनी विहित नमुन्यातील विमा प्रस्ताव पत्रक पूर्णतः भरून ७/१२ उतारा, आधार कार्ड, बैंक पासबुक, पेरणी घोषणापत्र व विमा हप्त्याची रक्कम आपले बैंक खाते असलेल्या बैंक शाखेत / सीएससी केंद्रात / पिकविमा संकेतस्थळावर अंतिममुदतीपूर्वी जमा करावी.कुळाने अगर भाडेपट्टी कराराने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी विमा करतेवेळी नोंदणीकृत केलेला भाडेपट्टी करार (Registered Agreement) अपलोड करणे बंधनकारक आहे.
  • या योजनेत नाव नोंदवण्यासाठी अंतिम मुदत – १५ जुलै २०२४
  • शेतीतील सर्व पिकांसाठी जोखीमस्तरः ७० टक्के
  • विमा हप्ता : सर्व प्रकारच्या पिकांसाठी प्रती अर्ज फक्त १ रुपया.

विमा संरक्षित बाबीः Kharif pik vima yojana online application start.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kharif pik vima yojana online application start योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अर्जदार शेतकऱ्याने स्थानिक नैसर्गिक आपत्ती (गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी, विज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग)व काढणी पश्चात नुकसान भरपाई (गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस व बिगर मोसमी पाऊस) या बाबी अंतर्गत सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसुचित पिकाचे काढणी नंतर १४ दिवसा पर्यंत झालेल्या नुकसानीची पुर्व सुचना नुकसानीच्या ७२ तासाच्या आत Crop Insurance App/ कृषि रक्षक संकेतस्थळ सहायता क्रमांक / संबंधित बँका कृषि विभाग यांना दयावी. सदरची जोखिम केवळ अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांनाच लागू होईल.

योजनेअंतर्गत अधिसुचित क्षेत्रात पिक कापणी प्रयोगांद्वारे निश्चित होणारे पिकांचे सरासरी उत्पन्नाची उंबरठा उत्पन्नाशी तुलना करुन येणाऱ्या घटीनुसार व योजनेच्या मार्गदर्शक सुचनेच्या अधिन राहून अधिसुचित क्षेत्रात नुकसान भरपाई निश्चित केली जाते.

योजनेत आपला नाव नोंदवण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


👉www.pmfby.gov.in

या कंपन्या देणार पीक विमा जिल्हानिहाय सेवा.

Kharif pik vima yojana online application start

  • (Agricultural Insurance Company of India) भारतीय कृषी विमा कंपनी (सांगली,बुलडाणा,नंदुरबार, बीड,वाशीम)
  • ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. Oriental Insurance Company Ltd.(सातारा,चंद्रपूर,नगर,नाशिक,सोलापूर, जळगाव, )
  • आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि. ICICI Lombard General Insurance Company Ltd.(वर्धा, नागपूर,परभणी)
  • युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लि.United India General Insurance Company Ltd (रत्नागिरी, सिंधुदुर्ग,नांदेड, ठाणे)
  • एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लि.HDFC Argo General Insurance Company Ltd(धुळे, पुणे, उस्मानाबाद,हिंगोली, अकोला)
  • युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लि. Universal Sompo General Insurance Company Ltd(कोल्हापूर,जालना, गोंदिया, )
  • चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लि. Cholamandalam MS General Insurance Company Ltd(पालघर,औरंगाबाद, भंडारा, रायगड)(Kharif pik vima yojana online application start)
  • रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.Reliance General Insurance Company Ltd(अमरावती, गडचिरोली,यवतमाळ)
  • एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लि.SBI General Insurance Company Ltd.(लातूर)

खरीप हंगामातील सर्वसाधारण पीक निहाय विमा संरक्षित रक्कमेत जिल्हानिहाय सेवा देणार.

पीकनिहाय विमा संरक्षणाची रक्कम (रुपये प्रति हेक्टर).

  • ज्वारी (२० हजार ते ३२ हजार ५००)
  • बाजरी (१८ हजार ते ३३ हजार ९१३)
  • सोयाबीन (३१ हजार २५० ते ५७ हजार २६७)
  • भात (४० हजार ते ५१ हजार ७६०)
  • नाचणी (१३ हजार ७५० ते २० हजार)
  • भुईमूग (२९ हजार ते ४२ हजार ९७१)
  • मका (६ हजार ते ३५ हजार ५९८)
  • उडीद (२० हजार ते २६ हजार ०२५)
  • मूग (२० हजार ते २५ हजार ८१७)
  • तूर (२५ हजार ते ३६ हजार ८०२)
  • कारळे (१३ हजार ७५०)
  • तीळ (२२ हजार ते २५ हजार).
  • कांदा (४६ हजार ते ८१ हजार ४२२)
  • कापूस (२३ हजार ते ५९ हजार ९८३३)

नुकसान भरपाईसाठी.

Kharif pik vima yojana online application start

  • स्थानिक नेसर्गिक आपत्ती, पीक काढणी आधी नुकसान या अंतर्गत पिकांचे काही नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत याबाबत नुकसानीची सूचना संबंधित शेतकऱ्याने विमा कंपनीस कळविणे हे बंधनकारक राहील. ही सूचना केंद्र शासन पीक विमा APP किवा संबंधित विमा कंपनी टोल फ्री क्रमांक ह्या वर नोंद करावी, किंवा विमा कंपनीचे तालुका/जिल्हातील कार्यालय, त्या संबंधित बँक किंवा कृषी महसूल विभागाद्वारे देण्यात यावी. यात नुकसान ग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाईची रक्कम ही निश्चित केली जाते.
  • खरीप २०२४ च्या हंगामात उत्पादनाच्या आधारित नुकसान भरपाई निश्चित करताना महसूल मंडल/ तालुक्यात पीक कापणी प्रयोगाद्वारे आलेले सरासरी उत्पादन हे दारडोई उत्पादनापेक्षा कमी आल्यास त्या नुकसान भरपाईची रक्कम काढली जाते.Kharif pik vima yojana online application start
  • हंगामातील सरासरी उत्पादन काढताना कापूस, भात,सोयाबीन या निवडक पिकाच्या बाबतीत रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान वापरुन त्या द्वारे एकूण प्राप्त झालेल्या उत्पादनास ३० टक्के आणि पीक कापणी द्वारे प्राप्त झालेल्या उत्पादनास ७० टक्के भर देऊन एकूण पिकाचे उत्पादन ठरवले जाणार आहे. उर्वरित पिकांच्या बाबतीत पीक कापणीद्वारे प्राप्त झालेले उत्पादन हे विचारात धरले जाणार आहे.

पिकाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी काय कारव लागेल.

  • नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे अवकाळी नुकसान. जर असे नुसकाण झाल्यास ७२ तासांच्या आत याबाबत केंद्र शासन पीक विमा APP वरती नोंद करावी. नाहीतर संबंधित विमा कंपनी, संबंधित बैंक, कृषी/महसूल विभाग किंवा संबंधित टोल फ्री क्रमांक याद्वारे कळवावे. यात नुकसान ग्रस्त भागाचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाईची रक्कम ही निश्चित केली जाईल.Kharif pik vima yojana online application start.
  • संपूर्ण हंगामात विविध कारणांमुळे अधिसूचित क्षेत्रातील पिकाच्या सरासरी उत्पादनात पेक्षा जास्त घट आल्यास वरील निर्णया नुकसार भरपाईची रक्कम ठरवली जाते. सदर शेतकऱ्यांनी आपल्या पिकांकरिता या विमा योजने अंतर्गत भाग घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना त्याप्रमाणे नुकसान भरपाई त्यांचे बँक खात्यात डायरेक्ट जमा केली जाते.
  • विमा योजनेतंर्गत सर्व प्रकारची नुकसान भरपाईची रक्कम ही संबंधित शेतकऱ्याच्या डायरेक्ट बँक खात्यावर जमा करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्याने आपले बँक खाते योग्य माहिती देने ह्याची खबरदारी घ्यावी.Kharif pik vima yojana online application start

सहभागी होण्यासाठी.

  • शेतकऱ्याने या पीक विमा योजने अंतर्गत भाग घेण्यासाठी अंतिम दिनांकच्या आधी किमान ७ दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळविणे बंधनकारक आहे.Kharif pik vima yojana online application start
  • इतर बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला ७/१२ चा उतारा, बैंक पासबुक, आधार कार्ड, पीक पेरणीचे स्वयं घोषणापत्र घेऊन बँकेत विमा अर्ज देवून, हप्ता भरून सहभाग घ्यावा. हप्ता भरलेची पोच पावती जपून ठेवावी.
  • कॉमन सर्विस सेंटर किंवा आपल्या जवळील सायबर कॅफे मध्ये आपले सरकार च्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता किंवा खाली देलेल्या लिंक वर जाऊन साहाय्य घेऊ शकता.

पीक विमा संदर्भातील महत्वाचे प्रश्न.

१) Kharif pik vima yojana पीक विमा योजनेचा लाभ कोण घेऊ शकते ?
उत्तर: महाराष्ट्र राज्यतील प्रत्येक शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे फक्त शेतकऱ्यांना या योजनेचा फॉर्म ऑनलाईन भरून देयचा आहे.तेही फक्त १ रुपयात.

२) पीक विमा भरल्याचे फायदे काय आहेत ?
उत्तर: शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पीक विमा ऑनलाईन भरला असेल तर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा रोगांच्या प्रभावामुळे तुमच्या पिकाचे नुकसान झाल्यास त्याची संपूर्ण भरपाई हि तुम्हाला मिळत असते.

३) पीक विम्यात कोणत्या पिकांचा समावेश आहे ?
उत्तर: यामध्ये राज्यातील विविध विभागांचा विचार करून बाजरी,तांदूळ,ज्वारी,नाचणी,कारले,उडीद,मुग,भुईमुग,सोयाबीन,कापूस,तीळ,तूर,कांदा अशा एकूण १४ पिकांचा समावेश आहे.Kharif pik vima yojana online application start

४) पीक विमा योजनेचा फॉर्म कसा व कुठे भरायचा ?
उत्तर: या योजनेचा फॉर्म हा तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे त्यासाठी वेबसाईट देण्यात आली आहे.www.pmfby.gov.in

५) या योजनेचा ऑफलाईन फॉर्म भरता येतो का ?
उत्तर: नाही.या योजनेसाठी तुम्हाला फक्त ऑनलाईनच फॉर्म भरायचा आहे.

Kharif pik vima yojana online application start
Kharif pik vima yojana online application start

👇ही योजना देखील बघा👇

मिनी ट्रॅक्टर योजना राज्य सरकारकडून ९०% अनुदान ऑनलाईन अर्ज सुरू.  

(Click here)

 

वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

 

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.

Leave a Comment