Maharashtra government schemes list marathi 2024: महाराष्ट्र सरकार योजना दूत लोक कल्याणकारी योजनांची माहिती

Maharashtra government schemes list marathi 2024.

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांबद्दलची माहिती जाणून घेऊया. या लेखात आपण महाराष्ट्र सरकारच्या कोण-कोणत्या योजना आहेत, त्याचा लाभ घेण्यासाठी कोणती पात्रता असणे आवश्यक आहे, कोणती कागदपत्रे लागतात आणि अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती मिळवू शकतो. या माहितीचा उपयोग तुम्हाला योग्य योजना निवडून त्याचा लाभ घेण्यासाठी होईल.

Maharashtra government schemes 2024: The Maharashtra government schemes offers several social welfare schemes aimed at supporting vulnerable populations. Key schemes include the Sanjay Gandhi Destitute Grant Scheme, which provides financial assistance to destitute individuals, and the Shravan Bal Seva State Pension Scheme, offering pensions to senior citizens from economically weaker sections. The Indira Gandhi National Old Age Pension Scheme, National Widow Pension Scheme, and Disability Pension Scheme provide monthly pensions to the elderly, widows, and disabled individuals, respectively. Additionally, the National Family Benefit Scheme offers financial aid to families upon the death of the primary breadwinner. Eligibility for these schemes typically requires applicants to belong to low-income families, with required documents such as income certificates, proof of residence, and identification. Applications can be submitted through government portals or local administrative offices. These schemes provide critical financial relief, helping citizens meet basic needs.

For more detailed information, stay updated on aaplichawdi.com.

१. विशेष अर्थ सहाय्य. 

संजय गांधी निराधार अनुदान योजना. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra government schemes.

सामाजिक न्याय विभाग – GR. 

उद्देश्य

  • समाजातील दुर्बल घटकांना अर्थ सहाय्य

लाभार्थी

  • विधवा, दिव्यांग, दुर्धर आजारग्रस्त, अनाथ, परित्यक्ता, देवदासी, अत्याचारित महिला,वेश्या व्यवसायातून मुक्त महिला, तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंबप्रमुखाच्या पत्नीस, ३५ वर्षांवरील अविवाहित निराधार स्त्री, इत्यादी दुर्बल निराधार घटक.

आवश्यक कागदपत्रे

  • विहीत नमुन्यातील अर्ज
  • वयाचा दाखला – किमान १८ से ६५ वर्ष (१८ पेक्षा कमी वय पालकांमार्फत लाभ )
  • किमान १५ वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी
  • विधवा महिला अर्जदाराकरीता पतीचा मृत्यु दाखला
  • दिव्यांग – जिल्हा शल्यचिकित्सकांचा दिव्यांगत्वाचा दाखला आवश्यक (किमान ४०%)
  • अनाथ दाखला
  • दुर्धर आजार प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • दिव्यांग – कमाल वार्षीक उत्पन्न मर्यादा रु. ५०,०००/-
  • इतर सर्व लाभार्थ्याकरीता कमाल वार्षीक उत्पन्न मर्यादा रु. २१,०००/-
  • आधार कार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला, अर्जदाराचा फोटो इत्यादी
  • अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा १५००/- लाभ.

अर्ज कुठे करावा


श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना. 

Maharashtra government schemes.

सामाजिक न्याय विभाग – GR

लाभार्थी. 

  • ६५ वर्षांवरील निराधार वृद्ध

आवश्यक कागदपत्रे. 

  • विहीत नमुन्यातील अर्ज
  • वयाचा दाखला – किमान ६५ वर्ष
  • किमान १५ वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी
  • उत्पन्नाचा दाखला (कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.२१,०००/-), BPL नसलेले
  • आधार कार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला
  • अर्जदाराचा फोटो इत्यादी

अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा १५००/- लाभ. 

अर्ज कुठे करावा. 


इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना. 

Maharashtra government schemes.

सामाजिक न्याय विभाग – GR.

लाभार्थी

  • ६५ वर्षांवरील निराधार वृद्ध

आवश्यक कागदपत्रे

  • विहीत नमुन्यातील अर्ज
  • वयाचा दाखला – किमान ६५ वर्षावरील अर्जदार
  • दारिद्रय रेषेचा दाखला (कुटुंबाचे नाव ग्रामीण / शहरी भागाच्या दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे).
  • किमान १५ वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी
  • आधार कार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला, अर्जदाराचा फोटो इत्यादी

अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा १५००/- लाभ

अर्ज कुठे करावाः


इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना. 

Maharashtra government schemes.

सामाजिक न्याय विभाग – GR.

लाभार्थी

  • दारिद्र्यरेषेखालील विधवा महिला

आवश्यक कागदपत्रे

  • विहीत नमुन्यातील अर्ज
  • वयाचा दाखला (४० ते ७९ वर्ष)
  • विधवा महिला अर्जदाराकरीता पतीचा मृत्यु दाखला व मोठ्या मुलाचा वयाचा दाखला आवश्यक.
  • किमान १५ वर्षापासून महाराष्ट्र राज्य रहिवासी.
  • आधार कार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला, अर्जदाराचा फोटो इत्यादी

अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा १५००/- लाभ

अर्ज कुठे करावाः


इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना. 

Maharashtra government schemes.

सामाजिक न्याय विभाग – GR.

लाभार्थी

  • १८ ते ७९ वयोगटातील ८०% पेक्षा अधिक अपंगत्व व बहुअपंग असलेले

आवश्यक कागदपत्रे

  • विहीत नमुन्यातील अर्ज
  • अपांगत्वचा दाखला
  • दारिद्रय रेषेचा दाखला (कुटुंबाचे नाव ग्रामीण / शहरी भागाच्या दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे).
  • किमान १५ वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • आधार कार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला अर्जदाराचा फोटो इत्यादी

अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा १५००/- लाभ

अर्ज कुठे करावा


राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना (केंद्र पुरस्कृत). 

Maharashtra government schemes.

सामाजिक न्याय विभाग – GR.

ग्रामीण / शहरी भागाच्या दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या १८ ते ५९ वयोगटातील कर्ता स्त्री/पुरूष मरण पावल्यास कुटुंबियांना एकरकमी रु. २०,०००/- दिले जाते

● आवश्यक कागदपत्रे

  • विहीत नमुन्यातील अर्ज.
  • या योजनेचा लाभ मृत्यू पावलेल्या स्त्री/ पुरुषाच्या विधुरास/ विधवेस, अज्ञान मुलांना, अविवाहित मुलींना, अवलंबून असलेल्या आई- वडिलांना
  • तलाठी यांचेकडील जबाब, पंचनामा, अहवाल.
    मृत्यु दाखला, जन्म मृत्यु नोंद वहीमधील मृत्यूची नोंद असलेल्या पानाची छायांकीत प्रत, वयाचा पुरावा
  • रहिवाशी दाखला, आधार कार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, अर्जदाराचे फोटो, बँक पासबुक झेरॉक्स इत्यादी.

अर्ज कुठे करावा

वरील सर्व  योजनांची मिळणारी लाभ रक्कम. 

Maharashtra government schemes
Maharashtra government schemes

 

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना.

शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र.

मुख्यमंत्री वयोश्री योजना.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना.

महाराष्ट्र बाल संगोपन योजना.

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना.

पोल्ट्री शेड अनुदान योजना.

अपंग पेंशन योजना २०२४.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास ! मृतांच्या वारसांना मिळणार २५ लाख योजना.

ड्रॅगन फ्रुट (कलम) लागवड योजना.

५०% गाय – म्हैस गट वाटप अनुदान योजना

मध केंद्र योजना महाराष्ट्र २०२४

मिनी ट्रॅक्टर योजना.

Maharashtra government schemes list marathi
Maharashtra government schemes list marathi

ही माहिती देखील बघा.

ग्रामपंचायत निवडणुकीकरिता उमेदवाराचा ऑनलाईन नोंदणी अर्ज करण्याची प्रोसेस !

वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

Online bharti telegram channelजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment