Yantra india limited bharti apply online.
नमस्कार मित्रांनो, यंत्र इंडिया लिमिटेड मार्फत – ITI अप्रेंटिस,नॉन ITI अप्रेंटिस, ह्या शिकाऊ पदासाठी च्या एकूण ३,८८३ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ह्या भरतीची जाहिरात यंत्र इंडिया लिमिटेड च्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित झाली आहे. त्यासाठी यंत्र इंडिया लिमिटेड ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
अर्ज दाखल करण्यासाठी पुढे तुम्हाला भरतीची अधिकृत जाहिरात,पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट,मासिक वेतन,नोकरीचे ठिकाण,अर्ज करण्याची पद्धत अशी सर्व माहिती सविस्तर रित्या देण्यात आली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक आणि शैक्षणिकपात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन पध्दतीद्वारे अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ नोव्हेंबर २०२४ आहे.
Yantra India Limited Recruitment 2024. YIL Bharti 2024.
Yantra India Limited Bharti 2024: Yantra India Limited Recruitment 2024. YIL Bharti 2024-Under the Skill India Mission of the Government of India, online applications are invited from Indian citizens for the engagement of the 58th Batch (Non-ITI & ITI candidates) of Trade Apprentices Training under the Apprentices Act 1961 and its amendments. This is for Ordnance & Ordnance Equipment Factories located across various states in India. Yantra India Limited Recruitment 2024 (Yantra India Limited Bharti 2024) offers 3883 Apprentice (ITI & Non-ITI) posts. Candidates who are interested in the recruitment and meet the educational qualifications must apply online before the last date. The last date to apply is 21 November 2024.
Yantra india limited bharti 2024 यंत्र इंडिया लिमिटेड च्या ३,८८३ जागांसाठी नोकरीच्या नवनवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या वेबसाईटला aaplichawdi.com फॉलो करा.
एकूण पदांची संख्या.
- एकूण ३,८८३ जागा भरण्यासाठी ही भरती राबवली जात आहे.
भरती विभाग.
- यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत.
भरती श्रेणी.
- केंद्र सरकार अंतर्गत.
भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | ITI अप्रेंटिस | २,४९८ |
२ | नॉन ITI अप्रेंटिस | १,३८५ |
Total (एकूण) ३,८८३ |
Yantra india limited bharti Educational Details.
आवश्यक शैक्षणिक पात्रता.
१. ITI अप्रेंटिस.
- (i) ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण (ii) ५०% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI (Machinist/Fitter/Electrician/Electroplater/Welder(Gas & Electric)/MMTM/ Foundryman/ Mechanic Auto Electrical and Electronics/Material Handling Equipment Mechanic cum Operator/ Tool & Die Maker/ Instrument Mechanic/ Mechanic Diesel/Mechanic Motor Vehicle/ Mechanic communication Equipment Maintenance/ Electronics Mechanic/ Ex-ITI Painter/COPA/ CNC Programmer cum Operator/ Secretarial Assistant/ TIG/MIG Welder/ Mechanic Refrigeration and Air Conditioning/ Carpenter/ Attendant Operator Chemical Plant)
२. नॉन ITI अप्रेंटिस.
- ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण.
वयोमर्यादा.
- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय १४ वर्ष ते १८ वर्ष पर्यंत असावे.
- [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण.
- संपूर्ण भारत.
Yantra india limited bharti 2024 Application Fees.
अर्ज शुल्क.
- General/OBC: ₹२००/-
- [SC/ST/महिला/PWD/Others (Transgender):फी नाही]
महत्त्वाच्या तारखा.
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
- ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २१ नोव्हेंबर २०२४.
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
Yantra india limited bharti 2024 Apply Online.
भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स.
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
📂ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇ | |
🌎अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
🆕इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास काही महत्वाची सूचना:
- अर्ज करताना अर्जदारांनी संबंधित भरतीच्या नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या अटी व शर्ती पूर्ण वाचणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ नोव्हेंबर २०२४ असल्याने अर्ज वेळेच्या आतच सबमिट करा.
- अर्ज करण्यासाठी दिलेल्या अधिकृत वेबसाईट किंवा लिंकवरच अर्ज भरा.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
टीप:
- वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.
सर्वांना विनंती.
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥