Thick Brush Stroke
युवकांना मिळणार ७ हजार रूपये महिना ?
अर्थसंकल्पात युवा वर्गाला खुश करण्यासाठी राज्य सरकार नव्या योजनेची घोषणा करण्याची शक्यता आहे.
योजनेअंतर्गत तरुणांना महिन्याला भत्ता दिला जाऊ शकतो.
बारावी पास युवकांना मासिक ७ हजार रुपये,
आयटीआय डिप्लोमाधारकांना मासिक ८ हजार
पदवीधारकांना मासिक १० हजार रुपये दिले जाण्याची शक्यता आहे.
सहा महिन्यांसाठी ही मदत दिली जाऊ शकते
१८ ते २९ वयोगटाच्या तरुणांना या योजनेचा लाभ दिला जाण्याची शक्यता आहे.
Tilted Brush Stroke
सविस्तर माहितीसाठी खालील बटनावर क्लिक करा..
Click here
Learn more