Thick Brush Stroke

साखरेला पांढर विष का म्हणतात ते बघा !

साखरेच्या अतिसेवनामुळे यकृत, हृदयावरही परिणाम होतो. 

यामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग संभवतो.

शरीरात साखरेचे प्रमाण वाढल्यास गाठ, मोतिबिंदू यासारखे आजार होतात.

शरीराला सूज येणे किंवा त्वचेचे रोग होणे यासारख्या समस्या साखरेमुळे जाणवतात.

सांधे दुखीचा त्रास संभवतो.

जास्त साखर खाल्ल्यामुळे वजन वाढते.

जास्त साखर खाणे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकते. 

अशक्तपणा येऊ शकतो.

नगर परिषद किंवा नगर पंचायत मालमत्ता कर ऑनलाईन भरा ..