Tilted Brush Stroke
आज काय विशेष?
राज्यातल्या काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक
संसदेत राज्यातल्या 29 खासदारांचा शपथविधी
नव्या लोकसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यात येणार
इंडिया आघाडीच्या खासदारांची सकाळी 10 वाजता बैठक
सूर्यकांता पाटील आज शरद पवार गटात प्रवेश करणार
देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे आज दिल्लीत
लोकसभेत आज विरोधी पक्षनेते ठरणार
माजी खासदार निलेश राणे आज रत्नागिरी दौऱ्यावर
कोल्हापुरात आज रिक्षाचालकांचे आंदोलन
Thick Brush Stroke
सविस्तर बातमीसाठी खालील बटनावर क्लिक करा
Click here
Learn more