मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना ऑनलाइन प्रोसेस !
लाडकी बहीण ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस स्टेप बाय स्टेप

नारी शक्ती दूत -Nari shakti Doot ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ते उघडा: त्यानंतर ज्या महिलेला अर्ज भरायचा आहे. त्या महिलेचा मोबाईल नंबर टाका आणि लॉगिन करा

पुढे 'Accept Term and Condition' वर क्लिक करा आणि Accept पर्यायावर क्लिक करा

तुम्ही ज्या मोबाईल नंबरने लॉग इन केले आहे. त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला OTP मिळेल. दिलेल्या बॉक्समध्ये तो OTP टाका आणि 'Verify OTP' पर्यायावर क्लिक करा

त्यानंतर तुम्हाला अपडेट प्रोफाइल मेसेज मिळेल. तेथे तुमची माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा, या पर्यायावर क्लिक करा.

प्रोफाईल अपडेट करताना तुमचे पूर्ण नाव, ईमेल आयडी (पर्यायी), जिल्हा, तालुका, स्त्रीशक्तीचा प्रकार अपडेट करा.

प्रोफाईल अपडेट केल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेच्या खाली असलेल्या नारी शक्ती दूत (Nari shakti Doot ) पर्यायावर क्लिक करा.

महिलेचे पूर्ण नाव (आधार कार्डानुसार), पतीचे किंवा वडिलांचे नाव, जन्मतारीख, जन्म ठिकाण (गाव/शहर) पिनकोड, संपूर्ण पत्ता, अर्जदार महिलेचा मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक,

संपूर्ण माहिती भरल्यानंतर आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला/रेशन कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, (प्रिंट डाउनलोड करून त्यावर आपली सही करा आणि ते पुन्हा अपलोड करा)

तुम्ही भरलेली माहिती बरोबर आहे की नाही.एकदा व्यवस्थित तपासून घ्या आणि अर्ज दाखल करा

संपूर्ण स्टेप फॉलो करून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज आपण ऑनलाइन पद्धतीने भरू शकतो.