Thick Brush Stroke

ऐकावं ते नवलंच ! सेलिब्रिटींचे कारनामे

अभिताभ बच्चनने आवाजाचा विमा आणि कॉपीराइट केले.

 लता मंगेशकरांनी आवाजाचा विमा काढला होता.

सनी देओलने आवाज, डायलॉग स्टाइलचा विमा काढला.

राखी सावंतने तिच्या पार्श्वभागाचा विमा उतरवला आहे.

नेहा धुपियाने तिच्या पार्श्वभागाचा विमा काढला आहे.

मल्लिका शेरावतने संपूर्ण शरीराचा विमा उतरवला आहे.

रजनीकांतने आवाजाचा कॉपीराइट आणि विमा केला.

अभिनेत्री प्रियंका चोप्राने तिच्या हास्याचा विमा काढला आहे.