नकारात्मक विचारातून असं व्हा मुक्त !

मित्रांमध्ये मिसळून  राहा, त्यांच्याकडून  सल्ला घ्या.

आपल्यातील  निगेटीव्हीटी ओळखा.

जेव्हा आपण निगेटिव्ह विचार करता तेव्हा स्वतःशी बोला.

मनातील विचार कागदावर उतरवा. 

यामुळे मन  हलकं होईल. 

पण दुसऱ्या व्यक्तीबद्दल काही लिहिलं असेल तर ते लिखाण कुणाच्या हाताला लागणार नाही हे बघा.

स्वतःशी सकारात्मक बोलायला सुरुवात करा.

तुम्हाला चष्मा आहे ?  लक्षात ठेवा 'या' गोष्टी !