अन्नामध्ये जास्त मीठ वापरणे खूप धोकादायक ठरू शकते.
यामुळे किडनी स्टोनची समस्या उद्भवू शकते.
जेवणात जास्त मीठ खाल्ल्याने लघवीत कॅल्शियमचे प्रमाण वाढते व स्टोनचा धोका वाढतो.
मांसाहारात भरपूर प्रमाणात प्रथिने आढळतात.
किडनी स्टोन झाल्यावर मांसाहार करणे टाळावे.
कोल्डड्रिंक्स, शीतपेय, चहा व कॉफी पिणे टाळावे.
आहारात टमाट्याचा वापर करत असाल तर त्यातील बिया काढून टाका.
नकारात्मक विचारातून असं व्हा मुक्त !
येथे क्लिक करा.