विद्यार्थ्यांनो असा करा अभ्यास !
कधीही फार तास सलग अभ्यासाला बसू नका.
तासभराने दहा मिनिटांचा ब्रेक हवाच.
अभ्यासासाठी टाइमटेबल बनवा.
त्याचं काटेकोरपणे पालन करण्यासाठी मित्रांना आणि घरी सांगा.
ते फॉलो करण्यासाठी घरातल्यांची मदत होईल.
अभ्यास म्हणजे घोकंपट्टी नको.
संकल्पना समजून घ्या.
एखाद्या गोष्टीमुळे टाइमटेबल फॉलो झालं नसेल तर तसं लिहून ठेवा.
तो अभ्यासातील भाग नंतर करायचं आहे हे लक्षात ठेवा.
किडनी स्टोन झाल्यावर हे उपाय करा !
Learn more