चिकनगुनिया झाला असेल तर...
चिकनगुनियाची लागण झाल्यास ताप, डोकेदुखी, स्नायू दुखी, त्वचेवर पुरळ येणे अशी लक्षणे दिसतात.
चिकनगुनियापासून लवकर बरे होण्यासाठी काही पथ्ये पाळावी लागतील
सर्वप्रथम अनहेल्दी फूड खाणे टाळा.
या व्यतिरिक्त लसून आले किंवा मसालेदार पदार्थ टाळा.
यामुळे शरीरातील उष्णता वाढू शकते आणि ताप येऊ शकतो.
तसेच चहा, कॉफीचेही सेवन टाळले पाहिजे.
या काळात हलका आहार घेऊ शकता.
खिचडी, लापशीचे सेवन करु
शकता.
More Information Click The Below Button
येथे क्लिक करा..