Thick Brush Stroke
तुमच्या Aadhar Card वर किती बोगस सिम सुरु आहेत? घरबसल्या तपासा
तुम्ही सोप्या पद्धतीने तुमच्या Aadhar Card वर किती SIM सुरू आहेत हे असे तपासा
अनेकदा आपल्या नावावर अनेक बोगस सिमकार्ड सुरु असल्याचे उघडकीस आलेय
घरबसल्या तुमच्या नावाने सुरु असलेले सिमकार्ड तपासून ते बंदही करू शकता
यासाठी तुम्हाला संचार साथीच्या पोर्टल https:www.sancharsaa thi.gov.in/वर जावे लागेल
आता तुम्ही know mobile connection in your name वर क्लिक करा
क्लिक केल्यावर नवीन विंडो ओपन करून आपला मोबाईल नंबर एण्टर करावा
आधारकार्डशी जोडलेला नंबर टाकावा आणि कॅप्चा आणि OTP टाकावा
OTP टाकताच या आधारशी जोडलेल्या नंबरची यादी तुम्हाला मिळेल
Tilted Brush Stroke
अशाच नवनवीन माहितीसाठी खालील बटनावर क्लिक करा..
Click here
Learn more