Thick Brush Stroke

तुम्हाला चष्मा आहे ? लक्षात ठेवा  'या' गोष्टी

चष्मा बनवताना UV संरक्षित चष्मा बनवा.

दर ६  महिन्यांनी डोळ्यांची तपासणी केली पाहिजे.

फक्त डॉक्टरांकडूनच डोळ्यांची तपासणी करावी.

इतरांचा चष्माही वापरल्याने इन्फेक्शनचा धोका असतो. त्यामुळे असे करू नका.

तुमचा चष्मा नेहमी स्वच्छ ठेवा, 

जेणेकरुन तुम्ही स्पष्टपणे समोरचे पाहू शकाल.

कमी दर्जाचे चष्मे खरेदी करू नका, 

ज्यामुळे डोळ्यांवर खूप परिणाम होतो.

कानाच्या मागे वेदना होतात.

More Information Click Here Below Button..