Thick Brush Stroke

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी सुवर्णसंधी ! 

 पदाचे नाव - फॉरेक्स आणि ट्रेझरी, आयटी / डिजिटल बँकिंग / सीआयएसओ

 पदसंख्या - १९५ जागा

 शैक्षणिक पात्रता- पदाच्या आवश्यकतेनुसार

अर्ज पद्धती - ऑफलाईन

 नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज पाठविण्याचा पत्ता-BOM, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, लोकमंगल, 1501, शिवाजीनगर, पुणे 411 005

अर्ज करण्याची शेवटची तारीख - २६ जुलै २०२४

 अधिकृत वेबसाईट - https://bankofmaharashtra .in/

 Online Apply