सिंह-अनेकांचे आशीर्वाद मिळतील.
वृषभ-उसने पैसे आज कुणाला देऊ नका.
वृश्चिक-धावपळ वाढण्याची शक्यता.
मेष-आपली सकारात्मकता वाढवा.
मीन : गुंतवणुकीला चांगला दिवस.
मिथुन चांगल्या गोष्टी घडतील.
मकर-पाहुण्यांची ऊठबस होईल.
धनु-चांगल्या गोष्टी घडतील.
तुळ-गोष्टी सहज शक्य होतील.
कुंभ-मनातील इच्छा पूर्ण होतील.
कर्क-प्रवासाने त्रस्त होऊन जाल.
कन्या-मनासारख्या गोष्टी होतील.
Learn more