सिंह-नवीन कामाची पायाभरणी कराल 

वृषभ-धनाची आवक चांगली राहील

वृश्चिक-नको त्या गोष्टी कराव्या लागतील

मेष-सर्वांचे सहकार्य लाभेल

मीन-घर खरेदीविषयी मनात विचार येईल

मिथुन-प्रतिमा आरशाप्रमाणे स्वच्छ राहील

मकर-मोठ्या कटकटी येऊ शकतात

धनु-जोडीदाराची चांगली साथ लाभेल

तूळ-मनात सकारात्मक भाव राहील

कुंभ-प्रेम प्रणयामध्ये वृद्धी होईल 

कर्क-पैसे अधिक खर्च होऊ शकतात 

राल कन्या-कामाचा डोंगर अंगावर येऊ शकतो