२४ जुलै- आजचे राशीभविष्य !
सिंह
प्रतिभेस वाव मिळेल.
वृषभ
नोकरीत पदोन्नती मिळण्याचा योग.
वृश्चिक
जोडीदाराकडून सहकार्य मिळेल.
मेष
खोट्या गोष्टीचा आधार टाळा.
मीन
वाद होण्याची शक्यता.
मिथुन
आर्थिक लाभाची शक्यता.
मकर
मित्रांकडून आर्थिक मदत मिळेल.
धनु
मानसिक स्वास्थ सांभाळा.
तुळ
अनावश्यक खर्च टाळा.
कुंभ
कोणावर विसंबून राहू नका.
कर्क
कुटुंबाकडे दुर्लक्ष करु नका.
कन्या
व्यापारात वाढ संभवते.
.
Learn more