२३ जुलै- आजचे राशीभविष्य !
सिंह - ठरवलेल्या गोष्टी पुढे ढकलू नका.
वृषभ - घर खर्च वाढेल.
वृश्चिक - कामात घाई करु नका.
मेष- शांत राहून कामे करावीत.
मीन- अपूर्ण काम पूर्ण होईल.
मिथुन- गुंतवणुकीसाठी चांगला दिवस.
मकर- आरोग्याची काळजी घ्या.
धनु- व्यवसायात नफा होईल.
तूळ- दिवस मजेत जाईल
कुंभ - जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल.
कर्क- धनलाभाची शक्यता.
कन्या- मनातील इच्छेवर ठाम राहाल.
Learn more