Thane Mahanagarpalika Recruitment Apply Online.
Thane Mahanagarpalika Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो, ठाणे महानगरपालिके अंतर्गत – वैद्यकीय अधिकारी, परिचारीका (महिला), परिचारीका (पुरुष), बहुउद्देशीय कर्मचारी अशा ३६ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ह्या भरतीची जाहिरात ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित झाली आहे. त्यासाठी ठाणे महानगरपालिके ने पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
अर्ज दाखल करण्यासाठी पुढे तुम्हाला भरतीची अधिकृत जाहिरात,पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट,मासिक वेतन,अर्ज करण्याची पद्धत अशी सर्व माहिती सविस्तर रित्या देण्यात आली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक आणि शैक्षणिकपात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑफलाईन पध्दतीद्वारे अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०७ सप्टेंबर २०२४ आहे.
Hello friends, under Thane Municipal Corporation, the recruitment process is being conducted for 36 vacancies such as Medical Officer, Nurse (Female), Nurse (Male), Multipurpose Staff and this recruitment advertisement has been published on the official website of Thane Municipal Corporation. For this, Thane Municipal Corporation has invited applications from eligible candidates through offline mode. Candidates who are interested and fulfill the educational qualification for this recruitment should apply through offline mode before the last date. Last date to apply is: 07 September 2024.
Thane Mahanagarpalika Recruitment ठाणे महानगरपालिकेत ३६ जागांसाठी नोकरीच्या नवनवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या वेबसाईटला aaplichawdi.com फॉलो करा.
Thane Mahanagarpalika Recruitment 2024 Details Given Below.
एकूण पदांची संख्या.
एकूण ३६ जागा भरण्यासाठी ही भरती राबवली जात आहे. |
भरती विभाग.
ठाणे महानगरपालिका वैद्यकीय विभाग. |
भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पदांची संख्या |
१ | वैद्यकीय अधिकारी | १२ |
२ | परिचारीका (महिला) | ११ |
३ | परिचारीका (पुरुष) | ०१ |
४ | बहुउद्देशीय कर्मचारी | १२ |
Total (एकूण) ३६ |
Thane Mahanagarpalika Recruitment Educational Details.
आवश्यक शैक्षणिक पात्रता.
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे. ⤵️
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता. |
१ | वैद्यकीय अधिकारी | MBBS/BAMS |
२ | परिचारीका (महिला) | B.Sc (Nursing) |
३ | परिचारीका (पुरुष) | B.Sc (Nursing) |
४ | बहुउद्देशीय कर्मचारी | (i) १२वी (Science) उत्तीर्ण (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इंस्पेक्टर कोर्स |
वय मर्यादा.
०७ सप्टेंबर २०२४ रोजी १८ ते ७० वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट] |
|
नोकरी ठिकाण.
ठाणे – (महाराष्ट्र) |
अर्ज शुल्क.
कोणत्याही प्रकारची फी नाही. |
वेतनश्रेणी.
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैद्यकिय अधिकारी | रू. ६०,०००/- |
परिचारीका (महिला) | रू. २०,०००/- |
परिचरीका (पुरूष) | रू. २०,०००/- |
बहुउद्देशीय कर्मचारी (Male) MPW) | रू. १८,०००/- |
महत्त्वाच्या तारखा.
|
निवड प्रक्रिया.
|
अर्ज सादर करण्याचे ठिकाण.
ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे ४०० ६०२. |
भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स.
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज (Google Form) | येथे क्लिक करा |
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या. | |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
भरतीसंदर्भात आवश्यक कागदपत्रे.
१) पुर्ण माहिती भरलेला फॉर्मची प्रिंट
२) वयाचा पुरावा
३) पदवी/पदविका प्रमाणपत्र (सर्व वर्षाचे प्रमाणपत्र)
४) गुणपत्रिका
५) कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (As Applicable).
६) शासकीय/निमशासकीय / खाजगी संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे
७) जात/वैधता प्रमाणपत्र
८) आवश्यकतेनुसार नॉन क्रिमीलेअर
९) अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
१०) आधारकार्ड
११) पॅन कार्ड
१२) सध्याचा फोटो
१३) अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette)
१४) वाहन चालविण्याचा परवाना
१५) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)
१६) फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र
१७) युनियन बँकेचा Demand Draft
१८) अर्ज, धनाकर्ष व आवश्यक कागदपत्रे एकाच लिफाफ्यात बंद करुन सादर करावे.
महत्त्वाची नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.
काही महत्वाची सूचना.
१. सदर पदभरती प्रक्रिये बाबतच्या सर्व आवश्यक सुचना व माहिती ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत “संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल. या करीता उमेदवारांनो http://www.thanecity.gov.in संकेतस्थळास भेट देऊन माहिती प्राप्त करुन घेणे अनिवार्य राहील. Thane Mahanagarpalika Bharti पदभरतीच्या अनुषंगाने कोणत्याही उमेदवारास वैयक्तिक संपर्क साधण्यात येणार नाही.
२. जाहीरातीत नमूद केलेले पद हे पूर्णतः कंत्राटी स्वरुपाचे असून ते राज्यशासनाचे निर्यामत पद नाही. पदाचा राज्यशासनाच्या पदाशी काहीही संबंध नसून उमेदवार राज्यशासनांच्या निर्यात पदावर समायोजन करण्यांची मागणी करु शकणार नाही.
३. जाहीरातीत नमूद केलेले पदाचे वेतन हे एकत्रित ठोक मानधन आहे.
४. निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश दिल्यानंतर ७ दिवसांच्या आत मूळ कागदपत्रासह नियुक्तीचे ठिकाणी उपस्थित राहणं बंधनकारक राहील.
टीप:
- वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.
सर्वांना विनंती.
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.
Thane Mahanagarpalika Bharti 2024 | Thane Mahanagarpalika Recruitment 2024 FAQs.
१. Thane Mahanagarpalika Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक ०७ सप्टेंबर २०२४ पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.
२. Thane Mahanagarpalika Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण ३६ रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
३. Central Silk Board Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: Thane Mahanagarpalika Recruitment 2024 साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
४. अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: कोणत्याही प्रकारची फी नाही.
५. Thane Mahanagarpalika Recruitment 2024 साठीची वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: वयोमर्यादा ०७ सप्टेंबर २०२४ रोजी १८ ते ७० वर्षे आहे. SC/ST उमेदवारांसाठी ०५ वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी ०३ वर्षे सूट आहे.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥