Toilet Subsidy Scheme Maharashtra 2024 : शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र ऑनलाइन फॉर्म सुरु; नागरिकांना मिळणार १२,००० रुपये, असा करा ऑनलाइन अर्ज..,
Toilet Subsidy Scheme Maharashtra. नमस्कार मित्रांनो, ग्रामीण भागात शौचालयांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. अनेक कुटुंबांना शौचालय अनुदान मिळाले आहे. मात्र, जे कुटुंब शौचालयाच्या लाभापासून वंचित आहेत, ते “Sauchalay Online Registration” या प्रक्रियेअंतर्गत शौचालयासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात, राज्यातील ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय नसलेल्या पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालयासाठी … Read more