NIACL Recruitment 2024: न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये पदवीधर पात्र उमेदवारास नोकरीची सुवर्णसंधी !आजच ऑनलाईन अर्ज करा

Niacl Recruitment 2024 Apply Online

Niacl Recruitment 2024 Apply Online. Niacl Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो, न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मार्फत – प्रशासकीय अधिकारी (Accounts) ,प्रशासकीय अधिकारी (Generalists) ,अशा एकूण १७० रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ह्या भरतीची जाहिरात न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. च्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित झाली आहे. त्यासाठीहा न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. … Read more