Maharashtra Nagar Vikas Vibhag Bharti 2024: नगर विकास विभाग अंतर्गत “गट ब” संवर्गातील पदांची भरती सुरु ! आजच ऑनलाईन अर्ज करा

Maharashtra Nagar Vikas Vibhag Bharti Apply Online

Maharashtra Nagar Vikas Vibhag Bharti Apply Online. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडून नविन नगर रचना व मूल्य निर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील सेवेमधील गट ब विभागा मार्फत – सहायक नगर रचनाकार , ह्या पदासाठी च्या  एकूण १४८ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ह्या भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा च्या अधिकृत वेबसाइट वर … Read more