Mumbai Mahanagarpalika Ward Inspector Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेत “विभाग निरीक्षक” पदासाठीच्या एकूण १७८ जागांसाठी भरती ! पात्रता – पदवीधर पास

Mumbai Mahanagarpalika Ward Inspector Bharti

Mumbai Mahanagarpalika Ward Inspector Bharti.  नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिके मार्फत – विभाग निरीक्षक (Ward Inspector) ह्या पदासाठी च्या  एकूण १७८  रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ह्या भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिके च्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित झाली आहे. त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिके ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी पुढे … Read more