Maharashtra Lek Ladki Yojana 2024: ‘लाडक्या बहिणीं’ना १,५०० तर ‘लाडक्या लेकीं’ना १ लाख १ हजारांची मदत; कसा मिळणार फायदा? वाचा संपूर्ण प्रोसेस
Maharashtra Lek Ladki Yojana 2024 Online Apply. Maharashtra Lek Ladki Yojana : सर्वांना नमस्कार, सध्या राज्यात सर्वत्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन योजनेची चर्चा आहे. या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. या योजनेचा सध्या राज्य सरकारकडून जोरदार प्रचार केला जात आहे. त्यामुळे साहजिकच अनेक महिलांनी यासाठी अर्ज भरले … Read more