Latur Urban Cooperative Bank Bharti 2024: लातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड अंतर्गत शिपाई, लिपिक व इतर पदांची भरती सुरू! शैक्षणिक पात्रता : १०वी, १२वी व पदवीधर पास

Latur Urban Cooperative Bank Bharti Apply Online

Latur Urban Cooperative Bank Bharti Apply Online. Latur Urban Cooperative Bank Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, लातूर नागरी सहकारी बँके मार्फत- उपमुख्य कार्यकारी अधिकारी,शाखा व्यवस्थापक,कर्ज प्रक्रिया अधिकारी, बँक ऑपरेशन्स अधिकारी,माहिती तंत्रज्ञान विभाग अधिकारी,कर विभाग अधिकारी,RBI विभाग अधिकारी,वसुली विभाग अधिकारी,लिपिक,शिपाई अश्या ३८ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ह्या भरतीची जाहिरात लातूर नागरी सहकारी बँकेच्या … Read more