ITBP Constable Kitchen Services Recruitment 2024: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात महिला आणि पुरुष कॉन्स्टेबल (Kitchen Services) जागांसाठी भरती

ITBP Constable Kitchen Services Recruitment

ITBP Constable Kitchen Services Recruitment.  ITBP Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दला मार्फत- कॉन्स्टेबल (Kitchen Services) ह्या ८१९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ह्या भरतीची जाहिरात इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलाच्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित झाली आहे. त्यासाठी इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दला ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी … Read more