Indian Navy SSC Officer Recruitment 2024: भारतीय नौदलात विविध जागांसाठी भरती ! आजच ऑनलाईन अर्ज करा

Indian Navy SSC Officer Recruitment

Indian Navy SSC Officer Recruitment. Indian Navy SSC Officer Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो, भारतीय नौदला मार्फत – एक्झिक्युटिव ब्रांच,एज्युकेशन ब्रांच,टेक्निकल ब्रांच,अशा ब्रांच मध्ये २५०  रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ह्या भरतीची जाहिरात भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित झाली आहे. त्यासाठीहा भारतीय नौदला ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत. … Read more