(IPPB) India Post Payments Bank Bharti 2024: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत एक्झिक्यूटिव्ह पदासाठी भरती ! पात्रता: पदवीधर पास

India Post Payments Bank Bharti Apply Online

India Post Payments Bank Bharti Apply Online. नमस्कार मित्रांनो,: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके मार्फत –एक्झिक्युटिव (Executive), ह्या पदासाठी च्या  एकूण ३४४ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ह्या भरतीची जाहिरात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके च्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित झाली आहे. त्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले … Read more