GMC Kolhapur Recruitment 2024: कोल्हापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु !

GMC Kolhapur Recruitment Apply Online

GMC Kolhapur Recruitment Apply Online. नमस्कार मित्रांनो, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कोल्हापूर विभागा मार्फत – प्रयोगशाळा परिचर,शिपाई,मदतनीस,क्ष-किरण परिचर,रक्तपेढी परिचर,अपघात सेवक,बाह्यरूगसेवक,कक्ष सेवक, ह्या पदासाठी च्या  एकूण १०२ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ह्या भरतीची जाहिरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय च्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित झाली आहे. … Read more