Samaj Kalyan Vibhag Bharti 2024: समाज कल्याण विभागात २१९ विविध जागांसाठी भरती ! पात्रता: १०वी ते पदवीधर पास

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Apply Online

Samaj Kalyan Vibhag Bharti Apply Online. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र समाज कल्याण पुणे विभागा मार्फत – उच्चश्रेणी लघुलेखक,गृहपाल/अधीक्षक (महिला),गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण),वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक,निम्नश्रेणी लघुलेखक,समाज कल्याण निरीक्षक,लघुटंकलेखक, ह्या पदासाठी च्या  एकूण २१९ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ह्या भरतीची जाहिरात महाराष्ट्र समाज कल्याण विभागा च्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित झाली आहे. त्यासाठी महाराष्ट्र समाज कल्याण … Read more