How To Apply Online Death Certificate In Maharashtra | मृत्यू नोंद दाखला ऑनलाईन अर्ज कसा करावा ? सविस्तर माहीत जाणून घेऊया !
How To Apply Online Death Certificate In Maharashtra. How To Apply Online Death Certificate In Maharashtra: ग्रामीण/शहरी भागातील नागरिकांनी जन्म-मृत्यूची घटना घडल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड/महानगरपालिका इत्यादींना कळवावे. घटना घडल्यापासून २१ दिवसांच्या आत जन्म आणि मृत्यूची माहिती द्यावी. वरील मुदतीच्या आत जन्म-मृत्यूच्या नोंद आणि माहिती वेळेवर देणे हे कायद्याने बंधनकारक आहे. जर तुम्ही वरील … Read more