Aapli Chawdi – Digital Agriculture Loan : शेतकऱ्यांना मिळणार १० मिनिटांत पीक कर्ज, आरबीआय-नाबार्ड सोबत करार !
Digital Agriculture Loan नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आपण एग्रीकल्चर लोन १० मिनिटात कसे मिळवावे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.आधी आपल्या शेतकरी बांधवांना पीक कर्ज मिळण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागत होती, परंतु आता डिजिटल कृषी कर्जाच्या वितरणाला गती देण्यासाठी नाबार्डने आरबीआय (RBI Innovation Hub) इनोव्हेशन हबशी करार केला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कर्ज घेणे सोपे … Read more