Aapli Chawdi – RTI Application For Audit Report Of Gram Panchayat 2024 | ग्रामपंचायतीचा मागील तीन वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल (ऑडिट रिपोर्ट) साठी असा करा माहिती अधिकार अर्ज !

RTI Application For Audit Report Of Gram Panchayat.

RTI Application For Audit Report Of Gram Panchayat: नमस्कार,राम राम, मित्रांनो आज मी खास तुमच्यासाठी एक महत्वाची माहिती घेऊन आलो आहे.ही माहिती आपल्या सर्वाना माहीत असणे गरजेचे आहे. आत्ता तुम्ही विचार करत असला कि कसली एवढी महत्वाची माहिती असेल बार ?

तुम्ही कधी गावाला गेला असाल तर गावी आपल गाव मिळून एक ग्रामपंचायत असते त्या ग्रामपंचायतीने गावासाठी किती निधी आणला किती निधी कुठे खर्च केला आणि गेल्या पाच वर्षात गावात कोणती कोणती विकास कामे केली हे जर आपल्याला ग्रामपंचायत किंवा सरपंच किंवा ग्रामसेवक आपल्याला अद्यावत माहिती देत नसतील तर आपण राईट टू इन्फॉर्मेशन Right to Information (RTI) द्वारे आपण ही सगळी माहिती ऑनलाईन काढू शकतो.हयात आपण ग्रामपंचायतीचा मागील तीन वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल म्हणजेच (ऑडिट रिपोर्ट) राईट टू इन्फॉर्मेशन,Right to Information (RTI) द्वारे मागू शकतो ते कसे आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. 

ग्रामपंचायती मध्ये प्रत्येक रुपया कोठून व कसा आला? प्रत्येक रुपया कोठे व कसा खर्च झाला? हे जाणून घेण्याचा प्रत्येक मतदारांला हक्क आहे. गावातील ग्रामपंचायतीने दरवर्षी लेखा जोखा  परीक्षण अहवाल हा ग्रामसभेत मांडणे हे बंधनकारक आहे. ग्रामपंचायतीने दरवर्षी प्रमाणे लेखा परीक्षण अहवालाची प्रत प्रत्येक कर भरणाऱ्या खातेदारांना दिली पाहिजे.ग्रामपंचायतीने दरवर्षी आपल्या कार्यकाळ विहित वेळेत लेखापरिक्षण करुन घेणे ही सरपंच व ग्रामसवेकांची जबाबदारी असते. लेखा परिक्षकांनी ऑडिटमध्ये काढलेल्या त्रूटी समाज गैरसमज समजून घ्या. तसेच त्या त्रुटीची ग्रामपंचायत पूर्तता करते की नाही यावर चोख पाने लक्ष ठेवा.

ग्रामपंचायतीचा मागील तीन वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल (ऑडिट रिपोर्ट) साठी असा करा माहिती अधिकार अर्ज !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RTI Application For Audit Report Of Gram Panchayat: Where and how did every rupee come from in Gram Panchayat? Where and how was every rupee spent? Every voter has a right to know this. It is mandatory for the Gram Panchayat of the village to present the audit report in the Gram Sabha every year. The gram panchayat should give a copy of the audit report to every tax paying account holder like every year. It is the responsibility of the sarpanch and gram sevaks to audit the gram panchayat within the prescribed time every year. Understand society’s misconceptions about errors made by auditors in audits. Also, keep a close eye on whether the gram panchayat fulfills that error or not.RTI Application For Audit Report Of Gram Panchayat.RTI Application For Audit Report Of Gram Panchayat.

ग्रामपंचायतीचा मागील ३ वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल (ऑडिट रिपोर्ट) साठी माहिती अधिकार अर्ज कसा करावा नमूना खालील प्रमाणे:

RTI Application For Audit Report Of Gram Panchayat All Details

ग्रामपंचायतीचा मागील ३ वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल (ऑडिट रिपोर्ट) साठी खालील प्रमाणे आवश्यक मुद्दे आपण करवायच्या माहिती अधिकार अर्जामध्ये लिहू शकतो.

            माहितीचा अधिकार अधिनियम २००५ – कलम ३ अन्व्ये अर्ज

 

                              (जोडपत्र “अ” नियम ३ नुसार)

 

प्रति, 

जनमाहिती अधिकारी,

ग्रामसेवक…….ग्रामपंचायत कार्यालय..

तालुका …….. जिल्हा………..

अर्जदाराचे संपूर्ण नाव व सध्याचा पत्ता: …………

माहितीचा विषय: ग्रामपंचायतीचा मागील ३ वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल (ऑडिट रिपोर्ट) मिळण्याबाबत. 

१) ग्रामपंचायतीने सन……ते ……. . दरम्यान) कोणकोणती विकास कामे केली? विकास कामाची यादी द्यावी. या विकास कामासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारच्या कोणत्या योजनेतून किती निधी मिळाला. सदर निधी कधी व कसा खर्च करण्यात आला.

२) आपल्या ग्रामपंचायतीच्या मागील तीन वर्षाच्या ऑडिट रिपोर्टची छांयाकित प्रत द्यावी.
 
३) ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती कर्मचारी आहेत. त्यांना किती रूपये मासिक वेतन दिले जाते याचा तपशील द्यावा.
 
४) ग्रामपंचायतीला सन…..ते.. या तीन वर्षात प्रतिवर्षी कोणकोणत्या उद्देशासाठी शासनाकडून किती रूपये थेट अनुदान किंवा मदत रक्कम मिळाली या रक्कमेचा विनीयोग कोठे केव्हा व कसा झाला.
 
५) सन…… पासून……आज तारखेपर्यंत ग्रामपंचायतीच्या एकूण किती ग्रामसभा भरवल्या गेल्या. प्रत्येक ग्रामसभेला उपस्थित पुरूष व महिला सदस्यांची नावे व पत्ते मिळावेत. ग्रामसभेत मंजूर झालेल्या सर्व ठरावांची छायांकित प्रती मिळाव्यात.
ही माहिती:
व्यक्तीश हवी असेल तर होय/नाही निवडा.  
स्पीड पोष्टाने हवी असेल तर होय/नाही निवडा. 
अर्जदार दारिद्र्य रेषेखालील: (आहे/नाही)
(असल्यास पुराव्याची छायांकित प्रत जोडावी)
 
दिनांक:                                                                                                                    अर्जदाराची सही:
स्थळ:                                                                                                               मोबाईल नंबर:

 

माहिती अधिकार (RTI) नमुना अर्ज PDF फाईल पुढील प्रमाणे: माहिती अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत नमुना अर्ज PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा Click here

माहिती अधिकार (RTI) नमुना अर्ज PDF फाईल खालील प्रमाणे.

Download now

RTI Application For Audit Report Of Gram Panchayat FAQs.

१. माहितीचा अधिकार कायद्यानुसार ग्रामपंचायतीचा मागील तीन वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल (ऑडिट रिपोर्ट) कसा मागवू शकतो?
उत्तर: तुम्ही माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत अर्ज करून मागील तीन वर्षांचा लेखा परीक्षण अहवाल (ऑडिट रिपोर्ट) मागवू शकता. अर्जामध्ये आवश्यक मुद्दे समाविष्ट करून जनमाहिती अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कार्यालयाला अर्ज पाठवावा.RTI Application For Audit Report Of Gram Panchayat.

२. अर्जामध्ये कोणती माहिती समाविष्ट करावी?
उत्तर: अर्जामध्ये अर्जदाराचे संपूर्ण नाव, पत्ता, मागील तीन वर्षातील विकास कामांची यादी, विकास कामासाठी मिळालेला निधी, ऑडिट रिपोर्टची प्रत, ग्रामपंचायतीच्या कर्मचार्‍यांची संख्या व वेतन तपशील, शासनाकडून मिळालेला अनुदान व त्याचा विनीयोग, ग्रामसभांच्या माहिती यांचा समावेश करावा.

३. माहितीचा अधिकार अर्ज कुठे पाठवावा?
उत्तर: माहितीचा अधिकार अर्ज जनमाहिती अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कार्यालय, तालुका व जिल्हा यांच्या पत्त्यावर पाठवावा.

४. माहितीचा अधिकार अर्जासाठी कोणते शुल्क आहे?
उत्तर: सामान्यत: माहितीचा अधिकार अर्जासाठी ₹१०/- शुल्क आहे. दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींसाठी हे शुल्क लागू नाही.

५. माहितीचा अधिकार अर्ज कसा लिहावा?
उत्तर: अर्ज नमुना तयार करताना, माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत कलम ३ अन्वये अर्ज लिहावा. त्यामध्ये अर्जदाराचे संपूर्ण नाव, पत्ता, मागविण्याची माहिती यांचा समावेश करावा.RTI Application For Audit Report Of Gram Panchayat

६. अर्जामध्ये कोणती विशेष मुद्दे समाविष्ट करावीत?
उत्तर: अर्जामध्ये मागील तीन वर्षातील विकास कामांची यादी, विकास कामासाठी मिळालेला निधी व त्याचा विनीयोग, ऑडिट रिपोर्टची प्रत, ग्रामपंचायतीच्या कर्मचार्‍यांची संख्या व वेतन तपशील, शासनाकडून मिळालेला अनुदान व त्याचा विनीयोग, ग्रामसभांच्या माहिती यांचा समावेश करावा.

७. अर्जाच्या उत्तराची प्रत कोणत्या प्रकारे मिळवू शकतो?
उत्तर: अर्जाच्या उत्तराची प्रत तुम्ही स्पीड पोस्टाने मिळवू शकता. अर्जामध्ये स्पीड पोस्टाने उत्तर हवे असल्याचे नमूद करावे.RTI Application For Audit Report Of Gram Panchayat.

८. अर्जाच्या उत्तराची प्रत वैयक्तिकरित्या मिळवू शकतो का?
उत्तर: होय, तुम्ही अर्जाच्या उत्तराची प्रत वैयक्तिकरित्या मिळवू शकता. अर्जामध्ये व्यक्तिशः हवी असल्याचे नमूद करावे.

९. जर माहितीचा अधिकार अर्जासाठी अर्जदार दारिद्र्य रेषेखालील असेल तर कोणते पुरावे जोडावेत?
उत्तर: जर अर्जदार दारिद्र्य रेषेखालील असेल तर त्यासंबंधित पुराव्याची छायांकित प्रत जोडावी.RTI Application For Audit Report Of Gram Panchayat.

RTI Application For Audit Report Of Gram Panchayat
RTI Application For Audit Report Of Gram Panchayat

👇ही माहिती देखील बघा👇

Digitally signed ७/१२, ८अ E- फेरफार, मालमत्ता पत्रक Online डाऊनलोड करा !

(Click here)

वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

 

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.

Leave a Comment