Panvel Mahanagarpalika Recruitment Apply Online.
Panvel Mahanagarpalika Bharti 2024: नमस्कार मित्रांनो,पनवेल शहर महानगरपालिके मार्फत- वैद्यकीय अधिकारी,मानसोपचार तज्ज्ञ आणि ENT विशेषज्ञ अश्या २२ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ह्या भरतीची जाहिरात पनवेल शहर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित झाली आहे. त्यासाठी पनवेल शहर महानगरपालिके ने पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी आमंत्रित केले आहे.
मुलाखतीला जाण्यापूर्वी तुम्हाला भरतीची अधिकृत जाहिरात,पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट,मासिक वेतन,अर्ज करण्याची पद्धत अशी सर्व माहिती सविस्तर रित्या देण्यात आली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक आणि शैक्षणिकपात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक्य कागदपत्रांसोबत उपस्थित राहणे. मुलाखतीची तारीख बुधवार दि.०४.०९.२०२४ रोजी दुपारी २.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेमध्ये आयोजित करण्यात येत आहेत. सदर पदांसाठी अर्जाचा विहित नमुन्यासह आपले कागदपत्रे घेऊन पनवेल महानगरपालिकेने दिलेल्या पत्त्यावरती वेळेच्या १५ मिनिटे आधी पोहोचावे
Panvel Mahanagarpalika Bharti 2024: Hello Friends, Through Panvel City Municipal Corporation- Recruitment process is being conducted for 22 vacant posts of Medical Officer, Psychiatrist and ENT Specialist and this recruitment advertisement has been published on official website of Panvel City Municipal Corporation. For that, Panvel City Municipal Corporation has invited the eligible candidates for direct interview.Date of Interview is being held on Wednesday 04.09.2024 between 2.00 PM to 5.00 PM.
Panvel Mahanagarpalika Recruitment पनवेल शहर महानगरपालिकेत २२ जागांसाठी नोकरीच्या नवनवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या वेबसाईटला aaplichawdi.com फॉलो करा.
Panvel Mahanagarpalika Recruitment 2024 Details Given Below.
एकूण पदांची संख्या.
एकूण २२ जागा भरण्यासाठी ही भरती राबवली जात आहे. |
भरती विभाग.
पनवेल महानगरपालिका वैद्यकीय विभाग. |
भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | वैद्यकीय अधिकारी | १९ |
२ | मानसोपचार तज्ज्ञ | २ |
३ | ENT विशेषज्ञ | १ |
Total (एकूण) २२ |
Panvel Mahanagarpalika Recruitment Educational Details.
आवश्यक शैक्षणिक पात्रता.
शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)⤵️
सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
वय मर्यादा.
- ७० वर्षे पेक्षा जास्त वय नसावे.
नोकरी ठिकाण.
पनवेल – (महाराष्ट्र) |
अर्ज शुल्क.
या भरतीसाठी कोणत्या प्रकारची अर्ज फी नाही |
निवड प्रक्रिया.
- थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता.
- पनवेल महानगरपालिका वैदयकीय आरोग्य विभाग देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी पनवेल -४१०२०६
⏰अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०४ सप्टेंबर २०२४ ⤵️
भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स.
📑अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
📂ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇ | |
🌎अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
🆕इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
मुलाखतीवेळी खालील कागदपत्रांसह उमेदवाराने हजर राहणे आवश्यक आहे.
१) पुर्ण माहिती भरलेला अर्ज
२) वयाचा पुरावा
४) गुणपत्रिका (सर्व वर्षाची गुणपत्रिका व प्रमाणपत्रे)
३) पदवी/पदविका प्रमाणपत्रे
५) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (MBBS) / Any with respective council registration (As Applicable). other Medical Graduate
६) शासकीय/निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्रे
७) आधारकार्डची छायांकित प्रत
८) सध्याचा फोटो (२ प्रती)
९) महिला अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र (Marriage Certificate) तसेच नावात बदल असल्यास राजपत्रातील (Govt. Gazette) आपल्या नावाचा उल्लेख असलेल्या पानाची छायांकित प्रत.
१०) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)
११) अर्जदारावर फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र
१२) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
Selection Process For Panvel Mahanagarpalika Application 2024.
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- वरील पदांकरीता मुलाखत ०४ सप्टेंबर २०२४ रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेतण्यात येणार आहे.
- उमेदवारांनी अर्जच नमुना व इतर माहितीकरिता panvelcorporation.com वेबसाईट ला भेट द्यावी.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
टीप:
- वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.
सर्वांना विनंती.
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.
Panvel Mahanagarpalika Bharti 2024 | Panvel Mahanagarpalika Recruitment 2024 FAQs.
१. Panvel Mahanagarpalika Recruitment साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक ०४ सप्टेंबर २०२४ पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.
२. Panvel Mahanagarpalika Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण २२ रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
३. अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: या भरतीसाठी कोणत्या प्रकारची अर्ज फी नाही.
४. Panvel Mahanagarpalika Recruitment 2024 साठीची वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: ७० वर्षे पेक्षा जास्त वय नसावे.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥