How to Online pay Nagar Parishad or Nagar Panchayat Property Tax | नगर परिषद किंवा नगर पंचायत मालमत्ता कर ऑनलाईन कसा भरायचा ?

How to Online pay Nagar Parishad or Nagar Panchayat Property Tax.

नमस्कार मित्रांनो, आजच्या आमच्या नवीन लेखात स्वागत आहे. नेहमीप्रमाणे देखील आम्ही तुमच्यासाठी काही नवीन आणि महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो, आज आपण नगर परिषद किंवा नगर पंचायत मालमत्ता कर ऑनलाईन कसा भरायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

नगर परिषद किंवा नगर पंचायत मालमत्ता कर (Property tax) ऑनलाईन (online) कसा भरायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती.

How to Online pay Nagar Parishad or Nagar Panchayat Property Tax : मित्रांनो,मालमत्तेची मालकी मिळवण्यासाठी एकरकमी रक्कम भरावी लागते, परंतु मालमत्तेची मालकी कायम ठेवण्यासाठी त्यांना मालमत्ता कराच्या रूपात सातत्याने थोडी रक्कम भरावी लागते. त्यामुळे मालमत्ता कर हा मालमत्तेच्या मालकीवर थेट लादलेला कर आहे. मालमत्ता कर भरणे हे भारतातील विकास आणि नागरी संस्थांसाठी उत्पन्नाचे स्रोत आहेत. स्थावर मालमत्ताधारकांना वार्षिक आधारावर कर भरावा लागतो आणि हे अनिवार्य आहे.

मालमत्तेचा मालक स्थानिक संस्था (उदाहरणार्थ, नगर परिषद किंवा नगर पंचायत) द्वारे आकारलेला कर भरण्यास जबाबदार असतो आणि अशा करास मालमत्ता कर म्हणतात. हा कर वेगवेगळ्या ठिकाणानुसार बदलू शकतो आणि इतर अनेक घटक आहेत जे देय मालमत्ता कराची रक्कम ठरवतात. या लेखात नगर परिषद किंवा नगर पंचायतीचा मालमत्ता कर ऑनलाइन कसा भरायचा? याबाबत सविस्तर माहिती आपण पाहू.

How to Online pay Nagar Parishad or Nagar Panchayat Property Tax : Friends, one has to pay a lump sum to get ownership of the property, but to maintain the ownership of the property they have to pay a small amount continuously as property tax. So property tax is a tax imposed directly on ownership of property. Property tax payments are a source of income for development and civic bodies in India. Immovable property owners have to pay tax on an annual basis and it is mandatory.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Online pay Nagar Parishad or Nagar Panchayat Property Tax-The owner of the property is liable to pay the tax levied by the local body (for example, city council or city panchayat) and such tax is called property tax. This tax can vary from place to place and there are many other factors that determine the amount of property tax payable. How to pay property tax of Nagar Parishad or Nagar Panchayat online in this article? We will see detailed information about this.

  • नगरपरिषद किंवा नगर पंचायतीचा मालमत्ता कर ऑनलाइन भरण्यासाठी तुम्हाला नवीन मालमत्ता क्रमांक माहित असल्यास, खालील लिंकवर जाऊन ऑनलाइन पेमेंट करा.
https://onlinebharti.com/
 


नवीन मालमत्ता क्रमांक जाणून घ्या सविस्तर माहिती !

New Property Number (नवीन मालमत्ता क्रमांक): आपल्याला नवीन मालमत्ता क्रमांक जाणून घेण्यासाठी वरील लिंक वर जाऊन फोटो मध्ये दिल्या प्रमाणे प्रश्नचिन्हावर क्लिक करा.How to Online pay Nagar Parishad or Nagar Panchayat Property Tax.

 

नगर परिषद किंवा नगर पंचायत मालमत्ता कर ऑनलाईन कसा भरायचा ? How to pay Nagar Parishad or Nagar Panchayat Property Tax Online

New Property Number (नवीन मालमत्ता क्रमांक)

ULB Name

ULB Name: ULB Name मध्ये तुमच्या नगरपरिषद किंवा पंचायतचे नाव निवडा, मी इथे आमची नगर परिषद कुळगाव बदलापूर ही निवडतो. 
नगर परिषद किंवा नगर पंचायत मालमत्ता कर ऑनलाईन कसा भरायचा ? How to pay Nagar Parishad or Nagar Panchayat Property Tax Online

ULB Name

Old Property Number (जुना मालमत्ता क्रमांक)

Old Property Number (जुना मालमत्ता क्रमांक): ULB Name मध्ये नगर परिषद किंवा पंचायतीचे नाव निवडल्यानंतर, जुना मालमत्ता क्रमांक (Old Property Number) टाका आणि  Search  वर क्लिक करा.
नगर परिषद किंवा नगर पंचायत मालमत्ता कर ऑनलाईन कसा भरायचा ? How to pay Nagar Parishad or Nagar Panchayat Property Tax Online

Old Property Number (जुना मालमत्ता क्रमांक)

Pay Click (पे क्लिक)

Pay Click (पे क्लिक): जुना प्रॉपर्टी नंबर (Old Property Number) टाकून सर्च (Search) केल्यानंतर खालील नवीन प्रॉपर्टी नंबर दिसेल,आपल नाव,संपूर्ण पत्ता,आधार नंबर,आणि भरावयाची रक्कम, त्या पुढे pay बटन दिसेल त्यावर क्लिक (Click) करा किंवा Pay वर क्लिक करा.
नगर परिषद किंवा नगर पंचायत मालमत्ता कर ऑनलाईन कसा भरायचा ? How to pay Nagar Parishad or Nagar Panchayat Property Tax Online

Pay Click (पे क्लिक)

Property Tax Payment

Property Tax Payment: पे (Pay) प्रॉपर्टी टॅक्स पेमेंट पेज वर क्लिक केल्यानंतर फ्लॅट नंबर निवडा आणि सर्व माहिती तपासा आणि नंतर पेमेंट रक्कम, नाव, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाकून कॅप्चा कोड टाका आणि पे (Pay) वर क्लिक करा.
नगर परिषद किंवा नगर पंचायत मालमत्ता कर ऑनलाईन कसा भरायचा ? How to pay Nagar Parishad or Nagar Panchayat Property Tax Online

Property Tax Payment

Online pay Nagar Parishad or Nagar Panchayat Property Tax-प्रॉपर्टी टॅक्स भरण्यासाठी तुम्ही नेटबँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड वापरू शकता, प्रॉपर्टी टॅक्स भरल्यानंतर टॅक्स भरणा पावती डाउनलोड करा आणि प्रिंट करा.

Online pay Nagar Parishad or Nagar Panchayat Property Tax FAQs

प्रश्न १: Online pay Nagar Parishad or Nagar Panchayat Property Tax-नगर परिषद किंवा नगर पंचायत मालमत्ता कर म्हणजे काय?

उत्तर: मालमत्ता कर हा मालमत्तेच्या मालकीवर थेट लादलेला कर आहे. हा कर स्थानिक संस्था (उदाहरणार्थ, नगर परिषद किंवा नगर पंचायत) द्वारे आकारला जातो आणि त्याचे उद्दीष्ट नागरी विकास आणि सेवा पुरवणे आहे.

प्रश्न २: नगर परिषद मालमत्ता कर ऑनलाईन कसा भरायचा?
उत्तर: मालमत्ता कर ऑनलाइन भरण्यासाठी https://mahaulb.in/MahaULB/property/propertyOnlinePay या लिंकवर जा. तुमचा नवीन मालमत्ता क्रमांक टाकून पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा.

प्रश्न ३: नवीन मालमत्ता क्रमांक कसा शोधायचा?
उत्तर: https://mahaulb.in/MahaULB/property/propertyOnlinePay या लिंकवर जा आणि प्रश्नचिन्हावर क्लिक करा. तुमच्या नगरपरिषद किंवा पंचायतचे नाव निवडून जुना मालमत्ता क्रमांक टाका आणि सर्च करा.

प्रश्न ४: जर माझ्याकडे जुना मालमत्ता क्रमांक नसेल तर काय करावे?
उत्तर: तुम्हाला जुना मालमत्ता क्रमांक नगरपरिषद कार्यालयातून मिळवावा लागेल किंवा त्यांच्या वेबसाइटवरून शोधता येईल.

प्रश्न ५: मालमत्ता कर भरण्यासाठी कोणत्या पेमेंट पद्धती उपलब्ध आहेत?
उत्तर: तुम्ही नेटबँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड वापरून मालमत्ता कर भरणे करू शकता.

प्रश्न ६: मालमत्ता कर भरल्यानंतर पावती कशी मिळवायची?
उत्तर: पेमेंट पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही पेमेंट पावती डाउनलोड करू शकता आणि प्रिंट करू शकता.

प्रश्न ७: Online pay Nagar Parishad or Nagar Panchayat Property Tax-मालमत्ता कराचा दर कसा ठरवला जातो?
उत्तर: मालमत्ता कराचा दर स्थानिक संस्था ठरवतात आणि तो विविध घटकांवर अवलंबून असतो, जसे की मालमत्तेचा प्रकार, क्षेत्रफळ, बाजार मूल्य इत्यादी.

प्रश्न ८: जर मला पेमेंट करताना अडचण आली तर काय करावे?
उत्तर: तुम्ही संबंधित नगर परिषद किंवा नगर पंचायतच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधू शकता.

प्रश्न ९: मला माझ्या मालमत्तेच्या कराबद्दल माहिती कशी मिळवायची?
उत्तर: तुम्ही नगरपरिषदाच्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून तुमच्या मालमत्तेच्या कराची माहिती मिळवू शकता.

प्रश्न १०: मालमत्ता कर न भरल्यास काय परिणाम होऊ शकतात?
उत्तर: मालमत्ता कर न भरल्यास दंड लागू शकतो आणि कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे वेळेवर कर भरणे आवश्यक आहे.Online pay Nagar Parishad or Nagar Panchayat Property Tax

How to Online pay Nagar Parishad or Nagar Panchayat Property Tax.
How to Online pay Nagar Parishad or Nagar Panchayat Property Tax.

👇ही माहिती देखील बघा👇

ग्रामपंचायती चे सर्व दाखले / प्रमाणपत्र मोबाईल वर ऑनलाईन कसे पहायचे !

(Click here)

 

वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

 

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.

Leave a Comment