NHM Amravati Bharti 2024 Apply Online.
नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती मार्फत – वैद्यकीय अधिकारी ह्या पदासाठी च्या एकूण २१ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ह्या भरतीची जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती च्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित झाली आहे. त्यासाठी एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी आमंत्रित केले आहे.
अर्ज दाखल करण्यासाठी पुढे तुम्हाला भरतीची अधिकृत जाहिरात,पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट,मासिक वेतन,मुलाखतीला जाण्याचा पत्ता,अर्ज करण्याची पद्धत अशी सर्व माहिती सविस्तर रित्या देण्यात आली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक आणि शैक्षणिकपात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीला शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या पत्त्यावर आणि वेळेवर उपस्थित राहणे.मुलाखतीला जाण्याची तारीख : २० सप्टेंबर २०२४ आहे.
NHM Amravati (National Health Mission Amravati) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Medical Officer (MBBS/BAMS). Eligible candidates are directed to submit their application offline through https://amravaticorporation.in/ this Website. Total 21 Vacant Posts have been announced by NHM Amravati (National Health Mission Amravati) Recruitment Board, Amravati in the advertisement September 2024. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. Walk-in-interview directly with Bio-data and all academic Certificates on 20th September 2024.
NHM Amravati Recruitment 2024 राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती च्या २१ जागांसाठी नोकरीच्या नवनवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या वेबसाईटला aaplichawdi.com फॉलो करा.
NHM Amravati Bharti 2024 Details Given Below.
एकूण पदांची संख्या.
- एकूण २१ जागा भरण्यासाठी ही भरती राबवली जात आहे.
भरती विभाग.
- आरोग्य विभागात.
भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) | २१ |
Total (एकूण) २१ |
NHM Amravati Bharti Educational Details.
आवश्यक शैक्षणिक पात्रता.
- MBBS Medical Council of India with Renewal & Registration आवश्यक.
किंवा
- BAMS व Maharashtra Medical Council of India with Renewal & Registration आवश्यक.
वय मर्यादा.
MBBS साठी.
- कमाल वयोमर्यादा ७० वर्षे सर्व प्रवर्गासाठी (वय वर्ष ६० नंतरच्या उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून शारीरीक दृष्टया काम करण्यास सक्षम असल्याचे प्रमाणपत्र).
BAMS साठी.
- मागासवर्गीय करीता कमाल वयोमर्यादा ४३ वर्ष व खुल्या प्रवर्गातील कमाल वयोमर्यादा ३८ वर्ष (NHM मध्ये कार्यरत असल्याम ०५ वर्षे शिथिल).
नोकरी ठिकाण.
- अमरावती.
अर्ज शुल्क.
- कोणत्याही प्रकारची अर्ज फी नाही.
महत्त्वाच्या तारखा.
- मुलाखतीला जाण्याची तारीख: २० सप्टेंबर २०२४.
मुलाखतीचा पत्ता:
- मा. आयुक्त यांचे दालन, अमरावती महानगरपालिका, अमरावती,तिसरा माळा, राजकमल चौक, अमरावती.
मुलाखतीची वेळ:
- सकाळी १२.०० पासुन कार्यालयीन वेळेपर्यंत.
NHM Amravati Bharti साठी Online जाहिरात बघण्याची अमरावती मनपाची website.
भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स.
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
📂ऑफलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇ | |
🌎अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
🆕इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत जोडणे बंधकारक आहे.
१. शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे 10th & 12th Marksheet, MBBS / BAMS अंतिम वर्षाची गुणपत्रीका
२. Extra Qualification अथवा PG असल्यास त्याची अंतीम वर्षाची मार्कशीट व डीग्री
३. शाळा सोडल्याचा जन्म तारखेचा दाखला
४. प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे (शासकीय/निमशासकीय/खाजगी) (तारीख, जावक क्रं. व सक्षम अधिकाऱ्याच्या सही व शिक्क्यासह)
५. Valid Renewal & Registration
६. पासपोर्ट आकाराचा फोटो
७. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
८. नावात बदल असल्यास गॅजेट (राजपत्र) जोडणे
९. राखीव उमेदवारांकरीता caste certificate/caste validity certificate
१०. EWS चे पद असल्यास EWS चे प्रमाणपत्र अर्ज करण्याच्या तारखेपासून १ वर्षाची validity असावी.
११. सर्व शैक्षणीक कागदपत्रे self attested केलेली असावी.
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास काही महत्वाची सूचना:
- या पदासाठी उमेदवारांना थेट मुलाखत पद्धतीने निवड प्रक्रिया करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांना विनंती केली जाते की त्यांनी पात्रतेच्या आवश्यकतेनुसार या पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://amravaticorporation.in/ संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- मुलाखतीला जाण्याची तारीख: २० सप्टेंबर २०२४ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
टीप:
- वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.
सर्वांना विनंती.
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.
NHM Amravati Bharti 2024 | NHM Amravati Recruitment 2024 FAQs.
१. NHM Amravati Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक २० सप्टेंबर २०२४ पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.
२. NHM Amravati Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण २१ रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
४. NHM Amravati Bharti साठी अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: कोणत्याही प्रकारची अर्ज फी नाही.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥