Mumbai Port Trust Bharti 2024: मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ! येथे अर्ज करा

Mumbai Port Trust Bharti 2024 Apply Online.

नमस्कार मित्रांनो, मुंबई पोर्ट ट्रस्ट मार्फत –सेवानिवृत्त कार्गो पर्यवेक्षक/सहाय्यक कार्गो पर्यवेक्षक/डॉक क्लर्क, ह्या पदासाठी च्या  रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ह्या भरतीची जाहिरात मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित झाली आहे. त्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट ने पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन आणि ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

अर्ज दाखल करण्यासाठी पुढे तुम्हाला भरतीची अधिकृत जाहिरात,पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट,मासिक वेतन,नोकरीचे ठिकाण,अर्ज करण्याची पद्धत अशी सर्व माहिती सविस्तर रित्या देण्यात आली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक आणि शैक्षणिकपात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन पध्दतीद्वारे अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ नोव्हेंबर २०२४ आहे.

Mumbai Port Trust Recruitment 2024 | Mumbai Port Authority Recruitment 2024

Mumbai Port Trust Bharti 2024: Mumbai Port Trust recruitment process for – Retired Cargo Supervisor/Assistant Cargo Supervisor/Dock Clerk, recruitment process is being conducted for the post of vacancies and this recruitment advertisement has been published on the official website of Mumbai Port Trust. For this, Mumbai Port Trust has invited applications from eligible candidates through offline and online e-mail mode.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

In order to apply further, you have been given detailed information like official recruitment advertisement, post name, educational qualification, age requirement, monthly salary, job location, application method. Interested and eligible candidates for this recruitment should apply through online mode before the last date.Last date to apply is: 12th November 2024.

Mumbai Port Authority Recruitment 2024

Mumbai Port Trust Bharti 2024 मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या २४ जागांसाठी नोकरीच्या नवनवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या वेबसाईटला aaplichawdi.com फॉलो करा. 

Mumbai Port Trust Bharti 2024 2024 Details. 

भरती जाहिरात क्रमांक. 

  • OBL/278/1402/2024. 

एकूण पदांची संख्या.

  • एकूण २४ जागा भरण्यासाठी ही भरती राबवली जात आहे.

भरती विभाग. 

  • मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत. 

भरती श्रेणी. 

  • केंद्र सरकार अंतर्गत नोकरी करण्याची संधी. 

भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
 १    सेवानिवृत्त कार्गो पर्यवेक्षक/सहाय्यक कार्गो पर्यवेक्षक/डॉक क्लर्क २४ 
Total (एकूण) २४ 

Mumbai Port Trust Bharti 2024 Educational Details.

आवश्यक शैक्षणिक पात्रता.

  • पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातमध्ये सविस्तरपणे दिलेली आहे. कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

वयोमर्यादा. 

  • पात्र उमेदवाराचे वय कमीत कमी २० वर्ष ते जास्तीत जास्त ६५ वर्ष असावे.

Mumbai Port Trust Bharti 2024 Application Fees.

अर्ज शुल्क. 

  • या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.

मासिक वेतन श्रेणी. 

  • निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन ₹ ४५,०००/- दिले जाईल.

नोकरीचा प्रकार. 

  • कायमस्वरूपी नोकरी करण्याची संधी उपलब्ध आहे.

नोकरीचे ठिकाण. 

  • मुंबई, महाराष्ट्र. 

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता. 

  • प्रशासकीय अधिकारी कार्यालय,बोर्ड लेबर विभाग,तिसरा मजला, आंबेडकर भवन,इंदिरा डॉक,मुंबई – 400001. 

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन आणि ऑनलाईन ई-मेल पद्धतीने. 
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १२ नोव्हेंबर २०२४.

Mumbai Port Trust Bharti 2024 Notification PDF. 

भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स. 

📝अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
📂ऑनलाइन अर्ज  येथे क्लिक करा 
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा
🆕इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास काही महत्वाची सूचना:

  • अर्ज करताना अर्जदारांनी संबंधित भरतीच्या नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या अटी व शर्ती पूर्ण वाचणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ नोव्हेंबर २०२४ असल्याने अर्ज वेळेच्या आतच सबमिट करा.
  • अर्ज करण्यासाठी दिलेल्या अधिकृत वेबसाईट किंवा लिंकवरच अर्ज भरा.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

सर्वांना विनंती. 

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment