Mumbai Mahanagarpalika Ward Inspector Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेत “विभाग निरीक्षक” पदासाठीच्या एकूण १७८ जागांसाठी भरती ! पात्रता – पदवीधर पास

Mumbai Mahanagarpalika Ward Inspector Bharti. 

Mahanagarpalika Ward Inspector Bharti

नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिके मार्फत – विभाग निरीक्षक (Ward Inspector) ह्या पदासाठी च्या  एकूण १७८  रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ह्या भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिके च्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित झाली आहे. त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिके ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

अर्ज दाखल करण्यासाठी पुढे तुम्हाला भरतीची अधिकृत जाहिरात,पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट,मासिक वेतन,नोकरीचे ठिकाण,अर्ज करण्याची पद्धत अशी सर्व माहिती सविस्तर रित्या देण्यात आली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक आणि शैक्षणिकपात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन पध्दतीद्वारे अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९ ऑक्टोबर २०२४ आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

The Municipal Corporation of Greater Mumbai, also known as Brihanmumbai Municipal Corporation, is the governing civil body of Mumbai, the capital city of Maharashtra. BMC MCGM Recruitment 2024 (Mumbai Mahanagarpalika Bharti 2024/BMC MCGM Bharti 2024) for 178 Ward Inspector Posts.Candidates who are interested in the recruitment and fulfill the educational qualification have to apply through online mode before the last date. Last date to apply is : 19th October 2024.

Mumbai Mahanagarpalika Ward Inspector Bharti 2024 बृहन्मुंबई महानगरपालिके च्या १७८ जागांसाठी नोकरीच्या नवनवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या वेबसाईटला aaplichawdi.com फॉलो करा. 

Mumbai Mahanagarpalika Ward Inspector Bharti 2024 Details Given Below.

एकूण पदांची संख्या.

  • एकूण १७८ जागा भरण्यासाठी ही भरती राबवली जात आहे.

भरती विभाग. 

  • बृहन्मुंबई महानगरपालिके च्या विविध विभागात. 

भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील. 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
विभाग निरीक्षक (Ward Inspector) १७८ 
Total (एकूण) १७८

Mumbai Mahanagarpalika Ward Inspector Bharti Educational Details.

आवश्यक शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विभाग निरीक्षक (Ward Inspector) (i) मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर पास.

(ii) मराठी व इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मि.

(iii) MS-CIT किंवा समतुल्य

वय मर्यादा. 

  • भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय हे ०१ सप्टेंबर २०२४ रोजी पर्यंत १८ ते ३८ वर्षे पूर्ण असावे. 
  • SC/ST: ०५ वर्षे सूट. 
  • OBC: ०३ वर्षे सूट. 
  • दिव्यांग: ०७ वर्षे सूट. 

नोकरी ठिकाण.

  • मुंबई. 

अर्ज शुल्क.

  • General/OBC: ₹१०००/- 
  • SC/ST/PWD/महिला: ₹९००/-]

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन. 
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९ ऑक्टोबर २०२४. 
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

How To Step Apply Online For Mumbai Mahanagarpalika Ward Inspector Bharti 2024. 

  • सर्वप्रथम, Mumbai Mahanagarpalika च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • होमपेजवर New User? किंवा Register Now या लिंकवर क्लिक करा.
  • नव्याने युजर म्हणून नोंदणी करण्यासाठी Register Now या बटणावर क्लिक करा.
  • तुमची मूलभूत माहिती भरा आणि एक युजर आयडी व पासवर्ड तयार करा.
  • युजर आयडी व पासवर्ड काळजीपूर्वक नोंदवून ठेवा.
  • तुम्ही तयार केलेल्या युजर आयडी आणि पासवर्डने लॉगिन करा.
  • रजिस्ट्रेशननंतर अर्ज फॉर्म उघडा.
  • फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती, जसे की वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, संपर्क तपशील इत्यादी काळजीपूर्वक भरा.
  • तुमचा पासपोर्ट साईज फोटो, सही, आणि आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा.
  • स्कॅन केलेली फाईल्स PDF किंवा JPG फॉरमॅटमध्ये असाव्यात.
  • तुमच्याकडून भरलेला फॉर्म सविस्तर वाचा. चुकीच्या गोष्टी सुधारण्यासाठी फॉर्म पुन्हा तपासा.
  • फॉर्म काळजीपूर्वक तपासल्यानंतर Submit बटणावर क्लिक करा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्जाची फी भरा.

Mumbai Mahanagarpalika Ward Inspector Bharti 2024 Apply Online.

भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स. 

📝अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
📂ऑनलाइन अर्ज  येथे क्लिक करा 
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा
🆕इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास काही महत्वाची सूचना:

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९ ऑक्टोबर २०२४ 
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • भरलेल्या अर्जाची प्रिंट ( प्रत ) आपल्याजवळ ठेवावी.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

सर्वांना विनंती. 

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

Mumbai Mahanagarpalika Ward Inspector Bharti 2024 FAQs.

१. Mumbai Mahanagarpalika Ward Inspector Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक १९ ऑक्टोबर २०२४ पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

२. Mumbai Mahanagarpalika Ward Inspector Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण १७८ रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

३. Mumbai Mahanagarpalika Ward Inspector Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: BMC Bharti 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

४. अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: General/OBC: ₹१०००/- [SC/ST/PWD/महिला:९००/-

५. Mumbai Mahanagarpalika Ward Inspector Bharti 2024 साठीची वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय हे ०१ सप्टेंबर २०२४ रोजी पर्यंत १८ ते ३८ वर्षे पूर्ण असावे.मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट, दिव्यांग: ०७ वर्षे सूट. 

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment