MSC Bank Bharti 2024: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विविध जागांसाठी भरती ! पदवीधर पास उमेदवारास नोकरीची सुवर्णसंधी

MSC Bank Bharti Apply Online. 

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सहकारी बँके मार्फत – प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी (Trainee Junior Officer),प्रशिक्षणार्थी सहयोगी (Trainee Associate), ह्या पदासाठी च्या  एकूण ७५ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ह्या भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य सहकारी बँके च्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित झाली आहे. त्यासाठी पंजाब आणि सिंध बँके ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

अर्ज दाखल करण्यासाठी पुढे तुम्हाला भरतीची अधिकृत जाहिरात,पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट,मासिक वेतन,नोकरीचे ठिकाण,अर्ज करण्याची पद्धत अशी सर्व माहिती सविस्तर रित्या देण्यात आली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक आणि शैक्षणिकपात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन पध्दतीद्वारे अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०८ नोव्हेंबर २०२४  आहे.

Maharashtra State Cooperative Bank Bharti 2024 Notification. 

MSC Bank Bharti 2024: MSC Bank Recruitment-Maharashtra State Co-operative Bank – Recruitment process is being implemented for a total of 75 vacancies for the post of Trainee Junior Officer, Trainee Associate. Interested and eligible candidates for this recruitment should apply through online mode before the last date. Last date to apply is: 08 November 2024.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MSC Bank Recruitment 2024 Notification

MSC Bank Bharti 2024 महाराष्ट्र राज्य सहकारी बँके च्या ७५ जागांसाठी नोकरीच्या नवनवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या वेबसाईटला aaplichawdi.com फॉलो करा. 

MSC Bank Bharti Details. 

एकूण पदांची संख्या.

  • एकूण ७५ जागा भरण्यासाठी ही भरती राबवली जात आहे.

भरती विभाग. 

  • महाराष्ट्र राज्य सहकारी  बँक अंतर्गत. 

भरती श्रेणी. 

  • बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची संधी

भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील. 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१  प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी (Trainee Junior Officer) २५ 
प्रशिक्षणार्थी सहयोगी (Trainee Associate)
५० 
Total (एकूण) ७५ 

MSC Bank Bharti Educational Details.

आवश्यक शैक्षणिक पात्रता.

१. प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी (Trainee Junior Officer)

  •  (i) ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) ०२ वर्षे अनुभव

२. प्रशिक्षणार्थी सहयोगी (Trainee Associate). 

  •  ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. 

वय मर्यादा. 

  • पद क्र.०१ : २३ ते ३२  वर्षे.
  • पद क्र.०२ : २१ ते २८  वर्षे. 

नोकरी ठिकाण.

  • संपूर्ण महाराष्ट्र. 

MSC Bank Bharti 2024 Application Fees.

अर्ज शुल्क.

  • पद क्र.०१ : ₹1770/-
  • पद क्र.०२ : ₹1180/-

मासिक वेतन.

  • भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारास ₹ २५,८००/- ते ₹ ३२,०००/- तेवढे मासिक वेतन दिले जाईल. 

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन. 
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०८ डिसेंबर २०२४.
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

How To Step Apply Online For MSC Bank Bharti 2024. 

  • सर्वप्रथम,MSC Bank Bharti,च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • होमपेजवर New User? किंवा Register Now या लिंकवर क्लिक करा.
  • नव्याने युजर म्हणून नोंदणी करण्यासाठी Register Now या बटणावर क्लिक करा.
  • तुमची मूलभूत माहिती भरा आणि एक युजर आयडी व पासवर्ड तयार करा.
  • युजर आयडी व पासवर्ड काळजीपूर्वक नोंदवून ठेवा.
  • तुम्ही तयार केलेल्या युजर आयडी आणि पासवर्डने लॉगिन करा.
  • रजिस्ट्रेशननंतर अर्ज फॉर्म उघडा.
  • फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती, जसे की वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, संपर्क तपशील इत्यादी काळजीपूर्वक भरा.
  • तुमचा पासपोर्ट साईज फोटो, सही, आणि आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा.
  • स्कॅन केलेली फाईल्स PDF किंवा JPG फॉरमॅटमध्ये असाव्यात.
  • तुमच्याकडून भरलेला फॉर्म सविस्तर वाचा. चुकीच्या गोष्टी सुधारण्यासाठी फॉर्म पुन्हा तपासा.
  • फॉर्म काळजीपूर्वक तपासल्यानंतर Submit बटणावर क्लिक करा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्जाची फी भरा.

MSC Bank Bharti 2024 Apply Online.

भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स. 

📝अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
📂ऑनलाइन अर्ज  येथे क्लिक करा 
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा
🆕इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास काही महत्वाची सूचना:

  • अर्ज करताना अर्जदारांनी संबंधित भरतीच्या नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या अटी व शर्ती पूर्ण वाचणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख ०८ डिसेंबर २०२४ असल्याने अर्ज वेळेच्या आतच सबमिट करा.
  • अर्ज करण्यासाठी दिलेल्या अधिकृत वेबसाईट किंवा लिंकवरच अर्ज भरा.
  • ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट आपल्याजवळ ठेवा.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

सर्वांना विनंती. 

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment