MLA Salary In Maharashtra – विधिमंडळांच्या आमदारांना दर महिन्याला पगार किती मिळतो ?

MLA Salary in maharashtra

MLA Salary In Maharashtra: नमस्कार, राम राम, मित्रांनो आज मी खास तुमच्यासाठी एक महत्वाची माहिती घेऊन आलो आहे.ही माहिती आपल्या सर्वाना माहीत असणे गरजेचे आहे. आत्ता तुम्ही विचार करत असला कि कसली एवढी महत्वाची माहिती असेल बार ?

तुमच्या आमच्या मनात किंवा साधारण जनतेच्या मनात कधीतरी हा एक प्रश्न नक्कीच पडला असेल की आपल्या महाराष्ट्रात निवडणुका होतात. आमदार,खासदार,नगरसेवक निवडून येतात. तर ह्या सगळ्यांना पगार किती असेल बार ? त्यामुळे जर तुमच्या मनात हा प्रश्न असेल तर ही पोस्ट नक्की वाचा, तुम्हाला ह्या पोस्ट मध्ये आमदाराला किती पगार मिळतो याची संपूर्ण माहिती मिळेल.

तर आज आपण आमदारांना किती पगार मिळतो आणि सरकारला त्यांना किती पगार देत असेल. त्यांना दरमहा किती रुपये मिळत असतील. हे जाऊन घेऊया. कारण आपल्या तालुक्यातील आमदार हा सुद्धा एक सरकारी कर्मचारी आहे आणि तो देखील सरकारसाठीच काम करतो

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

त्यामुळे आपण एक सामान्य नागरिक म्हणून आपले हक्क ओळखून चांगल्या व्यक्तीला मतदान करून सर्व सामान्य जनतेची काम करणार,सर्वांचे प्रश्न सोडवणारा आसा आमदार म्हणून आपण त्यांना मतदान करून नियुक्त केले पाहिजे. MLA Salary In Maharashtra आस करणन्या मेन हेतु ह आहे कि तुमच्या तालुक्याचा आमदार चांगला असेल तर नक्कीच तुमच्या तालुक्याची चांगली प्रगती होते आणि तरुण पिढीला त्याचा फायदा होतो.

विधिमंडळांच्या आमदारांना दर महिन्याला पगार किती मिळतो ?

MLA Salary In Maharashtra: आमदार, खासदारांना लाखो रुपये पगार मिळतो. पण तुम्हाला माहिती आहे का की एका आमदाराला राज्य सरकारकडून दरमहा किती पगार मिळतो? या पगारात नेहमीप्रमाणे महागाई भत्ता आणि इतर सवलती दिल्या जातात. (MLA Salary In Maharashtra) अलीकडेच केंद्राने सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २१ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. भविष्यात राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनाही ही सुविधा उपलब्ध करून दिली जाऊ शकते. सागर उगले नावाच्या आरटीआय कार्यकर्त्याने माहितीच्या अधिकाराद्वारे ०१ एप्रिल २०२३ ते ३० जून २०२४ या कालावधीत विधानसभा आणि विधान परिषदेच्या आजी-माजी सदस्यांना वेतन, भत्ते, इतर सर्व भत्ते, सेवा आणि सुविधा या अंतर्गत दरमहा किती रक्कम अदा करण्यात आली याबाबत माहिती मागवली.

त्यानंतर विधीमंडळाने विद्यमान सदस्यांचे वेतन व भत्ते याबाबत सविस्तर माहिती दिली.MLA Salary In Maharashtra आमदारांच्या मासिक पगाराची संपूर्ण माहिती ही आम्ही महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांमधून घेऊन ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक गोड प्रयत्न करत आहोत.

MLA Salary In Maharashtra: आमदारांना किती पगार मिळतो? तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर खाली दिले गेले आहे..? खालील तक्ता काळजीपूर्वक वाचा..!

एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ पर्यंत आमदारांना खालीलप्रमाणे वेतन देण्यात आले.

वेतन (Salary) १ लाख २७ हजार ५४० रुपये
महागाई भत्ता २१ टक्के (Dearness Allowance 21 percent) २१ हजार ६८२ रुपये
दुरध्वनी (Telephone) ५ हजार ६०० रुपये
टपाल (Postage) ७ हजार रुपये
संगणक चालक (Computer driver) ७ हजार रुपये
एकूण वेतन दरमहा (Gross salary per month) १ लाख ६८ हजार ८८२ रुपये
व्यवसाय कर (Business tax) २०० रुपये
स्टॅम्प वजाती (Stamp deductions) १ रुपये
निव्वळ एकूण वेतन (Net Gross Salary) १ लाख ६८ हजार ६२१ रुपये

एप्रिल २०२३ ते जून २०२४ पर्यंतचं वेतन (१०० टक्के)

वेतन (Salary) १ लाख ८२ हजार २०० रुपये
महागाई भत्ता २१ टक्के (Dearness Allowance 21 percent) ३० हजार ९७४ रुपये
दुरध्वनी (Telephone) ८ हजार रुपये
टपाल (Postage) १० हजार रुपये
संगणक चालक (Computer driver) १० हजार रुपये
एकूण वेतन दरमहा (Gross salary per month) २ लाख ४१ हजार १७४ रुपये
व्यवसाय कर (Business tax) २०० रुपये
स्टॅम्प वजाती (Stamp deductions) १ रुपये
निव्वळ एकूण वेतन (Net Gross Salary) २ लाख ६० हजार ९७३ रुपये

आपल्या भारतातील राज्यानुसार आमदारांचे पगार खालील प्रमाणे.

राज्याचे नाव भारतीय आमदार मूळ वेतन २०२३ 
महाराष्ट्र २ लाख ६० हजार ९७३ रुपये
मध्य प्रदेश २  लाख १०  हजार.
पंजाब १ लाख १० हजार.
आंध्र प्रदेश १ लाख २५  हजार.
अरुणाचलक प्रदेश २५ हजार.
आसाम ६०  हजार
बिहार १  लाख ६५  हजार.
छत्तीसगड १ लाख ३५ हजार.
गोवा १  लाख.
पुद्दुचेरी १ लाख ५ हजार.
पश्चिम बंगाल ५२ हजार.
उत्तराखंड ३५ हजार.
उत्तर प्रदेश १ लाख ८७ हजार.
त्रिपुरा २५ हजार ८२५ रुपये.
तेलंगणा २ लाख ५० हजार.
तामिळनाडू १ लाख १३ हजार.
सिक्कीम ५२ हजार.
राजस्थान ५५ हजार.
ओडिशा ३५ हजार.
नागालँड ३५ हजार.
मिझोराम ६५ हजार.
मेघालय २७ हजार ८५० रुपये.
मणिपूर १ लाख १२ हजार ५०० रुपये.
केरळ ४३ हजार ७५० रुपये.
कर्नाटक ६३ हजार ५०० रुपये
झारखंड १ लाख ५१ हजार.
जम्मू आणि काश्मीर १ लाख ६० हजार.
हिमाचल प्रदेश १ लाख २५  हजार.
हरियाणा १ लाख १५ हजार.
दिल्ली २ लाख १० हजार.

काय म्हणाले आमदार संजय गायकवाड?

MLA Salary In Maharashtra- महाराष्ट्रातील शिवसेनेचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांनी मध्यंतरी म्हटले होते की, आमदारांच्या पगार आणि भत्त्यांवर सतत चर्चा होत असते. मात्र आमदार तीस वर्षांच्या मेहनतीनंतर या ठिकाणी येतात. तो २४-२४ तास काम करतो. MLA Salary In Maharashtra –त्यांना मतदारसंघातील कार्यकर्त्यांची लग्ने लावायची आहेत. क्रिकेट स्पर्धा आणि महापुरुषांचे जन्मदिवस, हौतात्म्य यासारखे कार्यक्रम घ्यावे लागतात. सरकारी कर्मचाऱ्यांना असा खर्च नाही. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी आमच्या पगाराची तुलना करू नये, असे ते म्हणाले.

आमदारांच्या मासिक पगाराची संपूर्ण माहिती ही आम्ही महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांमधून घेऊन ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक गोड प्रयत्न केला आहे.

MLA Salary In Maharashtra
            MLA Salary In Maharashtra

👇ही माहिती देखील बघा👇

नगर परिषद किंवा नगर पंचायत मालमत्ता कर ऑनलाईन कसा भरायचा ?

(Click here)

 

वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

 

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.

Leave a Comment