Mazagon Dock Recruitment 2024: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये विविध जागांसाठी भरती

Mazagon Dock Recruitment 2024 Apply Online. 

Mazagon Dock Bhartiनमस्कार मित्रांनो, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मार्फत – Skilled-I (ID-V),Semi-Skilled-I (ID-II),Special Grade (ID-IX), या तिन्ही विभागाअंतर्गत एकूण १७६ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ह्या भरतीची जाहिरात माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.च्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित झाली आहे. त्यासाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

अर्ज दाखल करण्यासाठी पुढे तुम्हाला भरतीची अधिकृत जाहिरात,पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट,मासिक वेतन,अर्ज करण्याची पद्धत अशी सर्व माहिती सविस्तर रित्या देण्यात आली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक आणि शैक्षणिकपात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन पध्दतीद्वारे अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०१ ऑक्टोबर २०२४ आहे.

Mazagon Dock Bharti 2024. Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL) (Mazagon Dock Recruitment) formerly called Mazagon Dock Limited is India’s prime shipyard. (MDL) Mazagon Dock Recruitment 2024 (Mazagon Dock Bharti 2024) for 176 Non-Executive Posts.Interested and qualified candidates for this recruitment should apply through online mode before the last date.Last date to apply is: 01 October 2024.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mazagon Dock Recruitment 2024 माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि च्या  १७६ जागांसाठी नोकरीच्या नवनवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या वेबसाईटला aaplichawdi.com फॉलो करा. 

Mazagon Dock Recruitment 2024 Details Given Below.

एकूण पदांची संख्या.

  • एकूण १७६ जागा भरण्यासाठी ही भरती राबवली जात आहे.

भरती विभाग. 

  • माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. च्या विविध विभागात. 

भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील. 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
Skilled-I (ID-V)
AC रेफ.मेकॅनिक
चिपर ग्राइंडर १५
कॉम्प्रेसर अटेंडंट
डिझेल कम मोटर मेकॅनिक
 ड्रायव्हर
इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर
इलेक्ट्रिशियन १५
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
फिटर १८
१० हिंदी ट्रांसलेटर
११ ज्युनियर ड्राफ्ट्समन (Mechanical)
१२ ज्युनियर QC इंस्पेक्टर (Mechanical) १२
१३ ज्युनियर QC इंस्पेक्टर (Electrical)
१४ ज्युनियर प्लानर एस्टीमेटर (Civil)
१५ मिलराइट मेकॅनिक
१६ पेंटर
१७ पाइप फिटर १०
१८ रिगर १०
१९ स्टोअर कीपर
२०  स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर
Semi-Skilled-I  (ID-II)
२१ फायर फायटर २६
२२ सेल मेकर
२३ सुरक्षा शिपाई (Security Sepoy)
२४ यूटिलिटी हैंड (Semi-Skilled) १४
Special Grade (ID-IX)
25 मास्टर I st क्लास
Total (एकूण) १७६  

Mazagon Dock Recruitment Educational Details.

आवश्यक शैक्षणिक पात्रता. 

  • पद क्र.१ : NAC (Refrigeration and Air Conditioning/Mechanic Refrigeration & Air Conditioning/ Mechanic (Central Air Conditioning Plant, Industrial cooling and Package Air conditioning)/ Mechanic (Cold storage, Ice plant and Ice candy plant)
  • पद क्र.२ : (i) NAC (ii) शिपबिल्डिंग उद्योगात चिपर ग्राइंडर म्हणून ०१ वर्ष अनुभव.
  • पद क्र.३ : (i) NAC (मिल राइट मेकॅनिक/MMTM) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात ०१ वर्ष अनुभव.
  • पद क्र.४ : NAC (Diesel Mechanic (Diesel)/ Mechanic (Marine Diesel)/ Motor Vehicle Mechanic)
  • पद क्र.५ : (i) १०वी उत्तीर्ण किंवा भारतीय सैन्यदलाची वर्ग-I परीक्षा उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना
  • पद क्र.६ : (i) NAC (Electrician) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात ०१ वर्ष अनुभव.
  • पद क्र.७ : (i) NAC (Electrician) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात ०१ वर्ष अनुभव.
  • पद क्र.८ : (i) NAC (Electronic Mechanic/ Mechanic Radio and Radar Aircraft / Mechanic Television (Video)/ Mechanic cum- Operator Electronics Communication system/ Mechanic Communication Equipment Maintenance / Mechanic Radio & TV/ Weapon & Radar) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात ०१ वर्ष अनुभव.
  • पद क्र.९ : (i) NAC (Fitter/Marine Engineer Fitter / Shipwright (Steel) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात ०१ वर्ष अनुभव.
  • पद क्र.१० : (i) इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) ०१ वर्ष अनुभव.
  • पद क्र.११ : NAC (ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल)
  • पद क्र.१२ : इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical (Mechanical/Mechanical & Industrial Engg./Mechanical & Production Engg./Production Engg/ Production Engineering & Management/ Production & Industrial Engineering./ Shipbuilding/Allied Mechanical Engg) or Marine Engineering)
  • पद क्र.१३ : इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical (Electrical / Power Engineering / Electrical & Electronics/Electrical & Instrumentation) / Electronics (Electronics / Electronics & Communication /Allied Electronics & Instrumentation /Electronics & Telecommunication) or Marine Engineering)
  • पद क्र.१४ : सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.१५ : NAC (Millwright Maintenance Mechanic or Mechanic Advanced Machine Tool Maintenance)
  • पद क्र.१६ : (i) NAC (Painter/ Marine Painter) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात ०१ वर्ष अनुभव.
  • पद क्र.१७ : (i) NAC (Pipe Fitter/ Plumber / Fitter/ Marine Engineer Fitter / Shipwright (Steel) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात ०१ वर्ष अनुभव.
    पद क्र.१८ : NAC (Rigger)
  • पद क्र.१९ : इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (Mechanical (Mechanical & Industrial Engineering/ Mechanical & Production Engineering/ Production Engineering/ Production Engineering & Management/ Production & Industrial Engineering), Shipbuilding, Electrical (Electrical & Electronics/ Electrical & Instrumentation), Electronics, Electronics & Telecommunication, Electronics & Instrumentation, Computer Engineering/Marine Engineering.)
  • पद क्र.२० : (i) NAC (Structural Fitter / Structural Fabricator) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात ०१ वर्ष अनुभव.
  • पद क्र.२१ : (i) १०वी उत्तीर्ण (ii) अग्निशमन डिप्लोमा (iii) अवजड वाहन चालक परवाना
  • पद क्र.२२ : ITI/NAC (Cutting & Tailoring/Cutting & Sewing/ Dress Making/ Sewing Technology/ Tailor)
  • पद क्र.२३ : (i) भारतीय सैन्यदलाची वर्ग-I परीक्षा उत्तीर्ण किंवा नौदल किंवा हवाई समतुल्य परीक्षा (ii) किमान १५ वर्षे युनियनच्या सशस्त्र दलात सेवा (iii) अवजड वाहन चालक परवाना
  • पद क्र.२४ : (i) NAC (ii) शिपबिल्डिंग उद्योगात ०१ वर्ष अनुभव.
  • पद क्र.२५ : मास्टर 1st क्लास प्रमाणपत्र+०३ वर्षे अनुभव किंवा १५ वर्षांचा अनुभव असलेले भारतीय नौदलातील माजी सैनिक

वय मर्यादा. 

०१ सप्टेंबर २०२४ रोजी, [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

  • पद क्र.०१ ते २४ : १८ ते ३८ वर्षे. 
  • पद क्र.२५ : १८ ते ४८ वर्षे. 

नोकरी ठिकाण.

  • मुंबई. 

अर्ज शुल्क.

  • General/OBC/EWS: ₹३५४/-
  • SC/ST/PWD: फी नाही

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन. 
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०१ ऑक्टोबर २०२४. 
  • परीक्षा दिनांक: नंतर कळविण्यात येईल.

भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स. 

📝अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
📂ऑनलाइन अर्ज  येथे क्लिक करा 
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा
🆕इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

भरतीसंदर्भात आवश्यक कागदपत्रे. 

  • पासपोर्ट साईज फोटो. 
  • उमेदवाराची स्वाक्षरी. 
  • एस.एस.सी. व आय.टी.आय. विजतंत्री चार सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकाची प्रत.
  • शाळा सोडल्याचा दाखला.
  • आधारकार्ड. (संपुर्ण नाव व जन्म तारीख असलेले)
  • मागासवर्गात समाविष्ठ असल्यास जात प्रमाणपत्र.
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र.
  • प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र. (अजा, व अज या प्रवर्गातील उमेदवार वगळून).
  • आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) असल्याबाबतचे प्रमाणपत्र व इतर सर्व आवश्यक कागदपत्रांची मुळप्रत उमेदवारांने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे.
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र. 
  • शैक्षणिक कागदपत्रे. 

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास काही महत्वाची सूचना:

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०१ ऑक्टोबर २०२४ 
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • भरलेल्या अर्जाची प्रिंट ( प्रत ) आपल्याजवळ ठेवावी.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

सर्वांना विनंती. 

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

Mazagon Dock Bharti 2024 | Mazagon Dock Recruitment 2024 FAQs.

१. Mazagon Dock Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक ३० सप्टेंबर २०२४ पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

२. Mazagon Dock Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण ३४५ रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

३. Mazagon Dock Recruitment 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: Mazagon Dock Recruitment  2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

४. अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: General/OBC/EWS: ₹३५४/- SC/ST/PWD: फी नाही. 

५. Mazagon Dock Recruitment 2024 साठीची वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: ०१ सप्टेंबर २०२४ रोजी, [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]पद क्र.०१ ते २४ : १८ ते ३८ वर्षे.  पद क्र.२५ : १८ ते ४८ वर्षे. 

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment