Mahatransco Kolhapur Bharti 2024: महापारेषण कोल्हापूर अंतर्गत विविध पदांची भरती;१०वी & ITI उत्तीर्णांना नोकरी,

Mahatransco Kolhapur Bharti. 

Mahatransco Kolhapur Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड कोल्हापूर – “शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)”अश्या ३७ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ह्या भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड कोल्हापूरच्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित झाली आहे. त्यासाठीहा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड कोल्हापूर ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

अर्ज दाखल करण्यासाठी पुढे तुम्हाला भरतीची अधिकृत जाहिरात,पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट,मासिक वेतन,अर्ज करण्याची पद्धत अशी सर्व माहिती सविस्तर रित्या देण्यात आली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक आणि शैक्षणिकपात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन पध्दतीद्वारे अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०३ सप्टेंबर २०२४ आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rajya Vidyut Mandal Pareshan Company Limited, Kolhapur, has announced a recruitment drive for 37 Apprentice (Electrical) positions. The official notification is available on the company’s website, and interested candidates who meet the eligibility criteria are encouraged to apply. Applications must be submitted online, and the deadline for submission is September 3, 2024. This is a valuable opportunity for those seeking to start a career in the electrical field. Ensure you complete the application process before the closing date to be considered for these positions.

Mahatransco Kolhapur Bharti महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड कोल्हापूर ३७ जागांसाठी नोकरीच्या नवनवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या वेबसाईटला aaplichawdi.com फॉलो करा. 

Mahatransco Kolhapur Bharti 2024 Details Given Below.

एकूण पदांची संख्या.

एकूण ३७ जागा भरण्यासाठी ही भरती राबवली जात आहे.

भरती विभाग. 

विद्युत मंडळ विभागात. 

भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील. 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
 अपरेंटिस (इलेक्ट्रीशियन)
३७ 
Total (एकूण) ३७ 

Mahatransco Kolhapur Bharti Educational Details.

आवश्यक शैक्षणिक पात्रता. 

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
 अपरेंटिस (इलेक्ट्रीशियन)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक – आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतुन वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा. 

०१ ऑक्टोबर २०२४ रोजी २२ ते ३५ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण.

 कोल्हापूर – (महाराष्ट्र)

अर्ज शुल्क.

या भरतीसाठी कोणत्या प्रकारची अर्ज फी नाही

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०३ सप्टेंबर २०२४

भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स. 

📑अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
📂ऑनलाइन अर्ज  येथे क्लिक करा 
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा
🆕इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर संपर्क साधा. 

  • मा. कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, म.रा.वि.पा. कंपनी मर्या तालुका करवीर, जिल्हा – कोल्हापूर,पिन कोड- ४१६००५.
  • संपर्क क. मो. ७७६८९४०९११ (कार्या)- ०२३१-२६५१५२९
  • E mail :ee3210@mahatransco.in Website: www.mahatransco.in

भरतीसंदर्भात आवश्यक कागदपत्रे. 

  • पासपोर्ट साईज फोटो. 
  • उमेदवाराची स्वाक्षरी. 
  • एस.एस.सी. व आय.टी.आय. विजतंत्री चार सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकाची प्रत.
  • शाळा सोडल्याचा दाखला.
  • आधारकार्ड. (संपुर्ण नाव व जन्म तारीख असलेले)
  • मागासवर्गात समाविष्ठ असल्यास जात प्रमाणपत्र.
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र.
  • प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र. (अजा, व अज या प्रवर्गातील उमेदवार वगळून).
  • आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) असल्याबाबतचे प्रमाणपत्र व इतर सर्व आवश्यक कागदपत्रांची मुळप्रत उमेदवारांने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे.
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र. 
  • शैक्षणिक कागदपत्रे. 

काही महत्वाची सूचना:

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ सप्टेंबर २०२४ 
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • भरलेल्या अर्जाची प्रिंट ( प्रत ) आपल्याजवळ ठेवावी.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

सर्वांना विनंती. 

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या aaplichawdi.com ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

Mahatransco Kolhapur Bharti 2024 | Mahatransco Kolhapur Recruitment 2024 FAQs.

१.Mahatransco Kolhapur Bharti साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक ०३ सप्टेंबर २०२४ पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

२. Mahatransco Kolhapur Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण ३७ रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

३. अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: या भरतीसाठी कोणत्या प्रकारची अर्ज फी नाही. 

४. Mahatransco Kolhapur Bharti 2024 साठीची वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: ०१ ऑक्टोबर २०२४ रोजी २२ ते ३५ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment