Maharashtra Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2024: महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात विविध जागांसाठी भरती !

Maharashtra Mahila Bal Vikas Vibhag Recruitment Apply Online.

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागा मार्फत – संरक्षण अधिकारी, गट ब,परिविक्षा अधिकारी, गट क,लघुलेखक (उच्चश्रेणी), गट क,वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहायक, गट-क,संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क,लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क,वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड,कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड,स्वयंपाकी गट-ड, ह्या पदासाठी च्या  एकूण २३६ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ह्या भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागा च्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित झाली आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागा ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

अर्ज दाखल करण्यासाठी पुढे तुम्हाला भरतीची अधिकृत जाहिरात,पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट,मासिक वेतन,नोकरीचे ठिकाण,अर्ज करण्याची पद्धत अशी सर्व माहिती सविस्तर रित्या देण्यात आली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक आणि शैक्षणिकपात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन पध्दतीद्वारे अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०३ नोव्हेंबर २०२४ आहे.

Maharashtra Mahila Bal Vikas Vibhag Bharti. 

Mahila Bal Vikas Vibhag Bharti – Maharashtra Mahila Bal Vikas Vibhag Recruitment – Maharashtra State Women and Child Development Department – Protection Officer, Group B, Probation Officer, Group C, Stenographer (Senior Grade), Group C, Senior Clerk/Statistical Assistant, Group-C, Protection Officer (Junior), Group-C, Stenographer (Lower Category), Group-C, Senior Caregiver, Group-D, Junior Caregiver, Group-D, Independent Group-D, recruitment process is being conducted for the total 236 vacancies for this post and this recruitment is advertised by Maharashtra State Women and Child Development.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

It has been published on the official website of the department. For this, the Maharashtra State Women and Child Development Department has invited applications from eligible candidates through online mode. Candidates who are interested and fulfill the educational qualification for this recruitment should apply through online mode before the last date. The last date of application is: 03 November 2024.

Maharashtra Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2024 महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागा च्या २३६ जागांसाठी नोकरीच्या नवनवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या वेबसाईटला aaplichawdi.com फॉलो करा. 

Maharashtra Mahila Bal Vikas Vibhag Recruitment Details. 

एकूण पदांची संख्या.

  • एकूण २३६ जागा भरण्यासाठी ही भरती राबवली जात आहे.

भरती विभाग. 

  • महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात. 

भरती श्रेणी. 

  • महाराष्ट्र शासन अंतर्गत. 

भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील. 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१   संरक्षण अधिकारी, गट ब  ०२ 
२  परिविक्षा अधिकारी, गट क ७२  
३  लघुलेखक (उच्चश्रेणी), गट क ०१ 
४  वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहायक, गट-क ५६ 
५  संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क ५७ 
६  लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क ०२ 
७  वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड ०४ 
८  कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड ३६ 
९  स्वयंपाकी गट-ड ०६ 
Total (एकूण) २३६ 

Maharashtra Mahila Bal Vikas Vibhag Recruitment Educational Details.

आवश्यक शैक्षणिक पात्रता.

१. संरक्षण अधिकारी, गट ब. 

  • (i) समाज कार्य विषयात पदव्युत्तर पदवी (ii) ०३ वर्षे अनुभव

२. परिविक्षा अधिकारी, गट क. 

  • कोणत्याही शाखेतील पदवी. 

३. लघुलेखक (उच्चश्रेणी), गट क. 

  • (i) १०वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन १२० श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि.

४. वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहायक, गट-क. 

  •  कोणत्याही शाखेतील पदवी. 

५. संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क. 

  • कला, विज्ञान, वाणिज्य,विधी, समाज कार्य, गृह विज्ञान किंवा पोषण आहार पदवी. 

६. लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क. 

  •  (i) १०वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन १०० श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि.. 

७. वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड. 

  • (i) १०वी उत्तीर्ण (ii) उंची: १६३ सेमी, छाती: न फुगवता ७९ सेमी. 

८. कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड. 

  •  (i) १०वी उत्तीर्ण (ii) उंची: ०५ फुट ०४ इंच, छाती: न फुगवता ३१ इंच. 

९. स्वयंपाकी गट-ड. 

  • १०वी उत्तीर्ण. 

वय मर्यादा. 

  • भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय हे ०३ नोव्हेंबर २०२४ रोजी पर्यंत १८ ते ३८ वर्षे पूर्ण असावे. 
  • SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट. 

नोकरी ठिकाण.

  • संपूर्ण महाराष्ट्र. 

Maharashtra Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2024 Application Fees.

अर्ज शुल्क.

  • General/OBC/EWS: ₹ 1000 /-
  • SC/ST/ExSM/महिला: 900 /-

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन. 
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०३ नोव्हेंबर २०२४. 
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

How To Step Apply Online For Maharashtra Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2024. 

  • सर्वप्रथम,Mahila Bal Vikas Vibhag Recruitment,च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • होमपेजवर New User? किंवा Register Now या लिंकवर क्लिक करा.
  • नव्याने युजर म्हणून नोंदणी करण्यासाठी Register Now या बटणावर क्लिक करा.
  • तुमची मूलभूत माहिती भरा आणि एक युजर आयडी व पासवर्ड तयार करा.
  • युजर आयडी व पासवर्ड काळजीपूर्वक नोंदवून ठेवा.
  • तुम्ही तयार केलेल्या युजर आयडी आणि पासवर्डने लॉगिन करा.
  • रजिस्ट्रेशननंतर अर्ज फॉर्म उघडा.
  • फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती, जसे की वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, संपर्क तपशील इत्यादी काळजीपूर्वक भरा.
  • तुमचा पासपोर्ट साईज फोटो, सही, आणि आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा.
  • स्कॅन केलेली फाईल्स PDF किंवा JPG फॉरमॅटमध्ये असाव्यात.
  • तुमच्याकडून भरलेला फॉर्म सविस्तर वाचा. चुकीच्या गोष्टी सुधारण्यासाठी फॉर्म पुन्हा तपासा.
  • फॉर्म काळजीपूर्वक तपासल्यानंतर Submit बटणावर क्लिक करा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्जाची फी भरा.

Maharashtra Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2024 Apply Online.

भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स. 

📝अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
📂ऑनलाइन अर्ज  येथे क्लिक करा 
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा
🆕इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास काही महत्वाची सूचना:

  • अर्ज करताना अर्जदारांनी संबंधित भरतीच्या नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या अटी व शर्ती पूर्ण वाचणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख ०३ नोव्हेंबर २०२४ असल्याने अर्ज वेळेच्या आतच सबमिट करा.
  • अर्ज करण्यासाठी दिलेल्या अधिकृत वेबसाईट किंवा लिंकवरच अर्ज भरा.
  • ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट आपल्याजवळ ठेवा.
  • Maharashtra Mahila Bal Vikas Vibhag Recruitment. 
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

Maharashtra Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2024 FAQs.

१. Maharashtra Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक ०३ नोव्हेंबर २०२४ पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

२. Maharashtra Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण २३६ रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

३. Maharashtra Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

सर्वांना विनंती. 

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment