Maharashtra Government Various Agriculture Yojana.
Maharashtra Government Various Agriculture Yojana: सर्वांना नमस्कार,केंद्र व राज्य शासन यांच्या प्रयतानाने कृषी क्षेत्रातील विकासासंदर्भात विविध योजना सरकार राबावत आहे.त्यातील शेतकऱ्यांसाठी लाभदायक खूप साऱ्या अश्या योजना आत्ता देखील चालू आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे शेती उत्पादन वाढण्यासाठी,पिकांचे संरक्षण आणि त्यांची जोपासना करण्यासाठी, पिकांवरील आलेली कीड नियंत्रण करण्यासाठीचे कार्यक्रम आणि प्रयोगशाळांची उभारणी,राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत व्यापारी पिकांसाठी असलेल्या योजना यांचा यामध्ये समावेश आहे.
आता सिंचनाच्या चांगल्या सोयी उपलब्ध झाल्यामुळे शेती आणखी फायद्यात आणणे ही येणाऱ्या काळासाठी तितकेच गरजेचे आहे. Maharashtra Government Various Agriculture Yojana हा संपूर्ण विचार करता त्यासाठी जिल्ह्यातील कृषि विभागामार्फत अनेक कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहे.यातील काही योजना आपण पुढे जाणून घेऊ यात.
१. पंतप्रधान पीक विमा योजना ही अत्यंत उपयुक्त आणि कायम स्वरूपी लाभ देणारी.
केंद्र शासनाने सुरु केलेली पंतप्रधान पीक विमा योजना अत्यंत उपयुक्त आणि फलदायी असून या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याने फक्त १ रुपया भरुन आपले नाव नोंद करायचे आहे, विमा हप्त्याची रक्कम ही केंद्र शासन भरणार आहे. शेतकऱ्याने आपले आधार कार्डची प्रत, ७/१२ उतारा, बैंक पासबुक झेरॉक्स, पीक पेरणी स्वयंघोषणा पत्र घेऊन आपल्या जिल्ह्य़ातील किंवा आपल्या तालुक्या ठिकाणी असलेले आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन संपूर्ण नाव नोंदणी करावी हे सर्व केल्यानंतर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.अवकाळी झालेली Maharashtra Government Various Agriculture Yojana अतिवृष्टी अथवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे जमीन नापेर राहिल्यास त्या क्षेत्रालाही विमा संरक्षण मिळण्याची तरतूद या योजनेत करण्यात आली आहे.
२. राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत शेततळ्यासाठी मिळणारे अर्थसहाय्य.
३. मोठ्या आकाराच्या शेततळ्यासाठी जास्तीत जास्त रक्कम ७५ हजार रुपये इतके अनुदान देण्याबाबत.
या योजने अंतर्गत विविध आकारच्या असणाऱ्या शेततळ्या पैकी कोणत्याही एका आकारमानाच्या शेततळ्याकरिता मागणी अर्ज महाडीबीटी पोर्टलवर करता येईल. यामध्ये जास्तीत जास्त ३४ x ३४ x ३ मीटर व कमीत कमी १५ x १५ x ३ मीटर या आकाराचे इनलेट आऊट लेटसह किंवा इनलेट आऊटलेट हे विरहित शेततळे घेता येणार असून शेततळ्याच्या आकारानुसार अनुदानाची जास्तीत जास्त रक्कम ही ७५ हजार इतकी असणार आहे.
४. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी या योजनेंतर्गत , गांडूळ खत युनिट, बांबू लागवड,फळबाग लागवड,नाडेप कंपोस्ट युनिट बनवणे, इतर लाभ दिले जातात.
५. फळबाग लागवडीसाठी अनुदानाच्या २ योजना आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवड करण्यासाठी पात्र ठरु शकत नाहीत,अश्या शेतकऱ्यांसाठी सरकारने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना उपलब्ध असून किमान ०.२० हेक्टर ते कमाल ६.०० हेक्टर क्षेत्र असणारे शेतकरी यासाठी पात्र ठरू शकतात. Maharashtra Government Various Agriculture Yojana यामध्ये फळपिके, आंब्याची कलमे व रोपे, पेरुची कलमे व सधन लागवड, डाळींबची कलमे, कागदी लिंबु, नारळ, सिताफळ, आवळा, चिंच, जांभुळ, अंजीर, चिक्कु, मोसंबी, संत्री इत्यादी पिकांची लागवड ही एका निर्धारीत अंतरावर लागवड केल्यास संबंधीत शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत अनुदान मिळणार आहे.
६. कृषी यांत्रिकीकरणासाठी मिळणारे अनुदान.
ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि ट्रॅक्टर सोबत चालणारी औजारे, ठिबक आणि तुषार सिंचन सेट, शेडनेट, पॉली हाऊस, कांदाचाळ,प्लास्टिक मल्चिंग इत्यादी गोष्टीनसाठी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज केल्यास त्यांना या योजनेचा देखील लाभ घेता येईल.
७. शेती व शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजना.
- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुग्रह अनुदान योजना,
- हवामान आधारित फळपिक विमा योजना,
- ५०% म्हैस-गाय गट वाटप अनुदान योजना.
- सर्वसमावेशक पिक विमा योजना,
- PM किसान योजना,
- नमो शेतकरी महासन्मान निधी योजना,
- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत पीक प्रात्यक्षिके योजना,
- Maharashtra Government Various Agriculture Yojana.
शेतीसाठीचे लागणारे बी -बियाणे, पंप मोटर आणि पाईप इत्यादीसाठी अनुदानाच्या अनेक योजना ह्या कृषि विभागामार्फत राबविल्या जातात. या योजनांबाबत अधिक माहितीसाठी स्थानिक पातळीवरील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे संपर्क केल्यास या योजनांविषयी माहिती व संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येते.
Maharashtra Government Various Agriculture Yojana FAQs.
१. पंतप्रधान पीक विमा योजना काय आहे?
उत्तर: पंतप्रधान पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी एक विमा योजना आहे जी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक संरक्षण देते. Maharashtra Government Various Agriculture Yojana शेतकऱ्याने केवळ 1 रुपया भरून नाव नोंदणी करायची आहे, आणि बाकी विमा हप्त्याची रक्कम केंद्र शासन भरते.
२. राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत शेततळ्यासाठी अनुदान कसे मिळते?
उत्तर: राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी अनुदान दिले जाते. किमान 15x15x15 मीटर आकाराच्या शेततळ्यासाठी 28,275 रुपये आणि कमाल 30x30x30 मीटर आकाराच्या शेततळ्यासाठी 75,000 रुपये अनुदान दिले जाते.
३. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजे काय?
उत्तर: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही एक सरकारी योजना आहे जी ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करते. योजनेच्या अंतर्गत गांडूळ खत युनिट, बांबू लागवड, फळबाग लागवड, नाडेप कंपोस्ट युनिट बनवणे यासारख्या विविध कार्यांसाठी अनुदान दिले जाते.
४. फळबाग लागवडीसाठी कोणत्या योजना आहेत?
उत्तर: फळबाग लागवडीसाठी दोन योजना उपलब्ध आहेत – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना. पात्र शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत विविध फळपिकांच्या लागवडीसाठी अनुदान दिले जाते.
५. कृषी यांत्रिकीकरणासाठी अनुदान कसे मिळते?
उत्तर: कृषी यांत्रिकीकरणासाठी अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागतो. ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ठिबक आणि तुषार सिंचन सेट, शेडनेट, पॉली हाऊस, कांदाचाळ, प्लास्टिक मल्चिंग इत्यादीसाठी अनुदान मिळू शकते.
६. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुग्रह अनुदान योजना काय आहे?
उत्तर: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुग्रह अनुदान योजना ही शेतकऱ्यांसाठी अपघाताच्या प्रसंगी आर्थिक सहाय्य देणारी योजना आहे. या योजनेत अपघातामुळे मृत्यू झाल्यास शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाते.
७. Maharashtra Government Various Agriculture Yojana ची PM किसान योजना म्हणजे काय?
उत्तर: PM किसान योजना ही केंद्र शासनाची योजना आहे ज्यामध्ये लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. या रकमेचे वितरण तिमाही हप्त्यात केले जाते.
८. हवामान आधारित फळपिक विमा योजना काय आहे?
उत्तर: हवामान आधारित फळपिक विमा योजना ही एक विमा योजना आहे जी हवामानाच्या बदलांमुळे फळपिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षण देते. Maharashtra Government Various Agriculture Yojana या योजनेअंतर्गत विविध फळपिकांसाठी विमा संरक्षण उपलब्ध आहे.
९. सर्वसमावेशक पिक विमा योजना काय आहे?
उत्तर: सर्वसमावेशक पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी एक व्यापक विमा योजना आहे जी विविध प्रकारच्या पिकांच्या नुकसानीसाठी आर्थिक संरक्षण देते. नैसर्गिक आपत्ती, कीड, आणि रोग यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळते.
१०. शेतीसाठी बी-बियाणे, पंप मोटर, आणि पाईप यांसाठी अनुदान कसे मिळवायचे?
उत्तर: शेतीसाठी आवश्यक बी-बियाणे, पंप मोटर, पाईप इत्यादींसाठी अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी स्थानिक कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा. Maharashtra Government Various Agriculture Yojanaया योजनांविषयी अधिक माहिती आणि मार्गदर्शन दिले जाते.
Maharashtra Government Various Agriculture Yojana
ही माहिती देखील बघा.
वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥