Latur Urban Cooperative Bank Bharti 2024: लातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड अंतर्गत शिपाई, लिपिक व इतर पदांची भरती सुरू! शैक्षणिक पात्रता : १०वी, १२वी व पदवीधर पास

Latur Urban Cooperative Bank Bharti Apply Online.

Latur Urban Cooperative Bank Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, लातूर नागरी सहकारी बँके मार्फत- उपमुख्य कार्यकारी अधिकारी,शाखा व्यवस्थापक,कर्ज प्रक्रिया अधिकारी, बँक ऑपरेशन्स अधिकारी,माहिती तंत्रज्ञान विभाग अधिकारी,कर विभाग अधिकारी,RBI विभाग अधिकारी,वसुली विभाग अधिकारी,लिपिक,शिपाई अश्या ३८ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ह्या भरतीची जाहिरात लातूर नागरी सहकारी बँकेच्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित झाली आहे. त्यासाठी लातूर नागरी सहकारी बँके ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन/ई-मेल पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

अर्ज दाखल करण्यासाठी पुढे तुम्हाला भरतीची अधिकृत जाहिरात,पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट,मासिक वेतन,अर्ज करण्याची पद्धत अशी सर्व माहिती सविस्तर रित्या देण्यात आली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक आणि शैक्षणिकपात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन/ई-मेल पध्दतीद्वारे अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० सप्टेंबर २०२४ आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Latur Urban Cooperative Bank Recruitment 2024: Hello Friends, Through Latur Urban Cooperative Bank- Deputy Chief Executive Officer, Branch Manager, Loan Processing Officer, Bank Operations Officer, IT Department Officer, Tax Department Officer, RBI Department Officer, Recovery Department Officer, Clerk, The recruitment process is being conducted for 38 vacancies of constables and this recruitment advertisement has been published on the official website of Latur Nagari Cooperative Bank. For this, Latur Nagari Co-operative Bank has invited applications from eligible candidates through online/e-mail mode. Candidates who are interested and fulfill the educational qualification for this recruitment should apply through online/e-mail mode before the last date. Last date to apply is: 10th September 2024.

Latur Urban Cooperative Bank Bharti लातूर नागरी सहकारी बँकेत ३८ जागांसाठी नोकरीच्या नवनवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या वेबसाईटला aaplichawdi.com फॉलो करा. 

Latur Urban Cooperative Bank Bharti 2024 Details Given Below.

एकूण पदांची संख्या.

एकूण ३८ जागा भरण्यासाठी ही भरती राबवली जात आहे.

भरती विभाग. 

बँकेच्या विविध विभागात. 

भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील. 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
उपमुख्य कार्यकारी अधिकारी
शाखा व्यवस्थापक
कर्ज प्रक्रिया अधिकारी
बँक ऑपरेशन्स अधिकारी
माहिती तंत्रज्ञान विभाग अधिकारी
कर विभाग अधिकारी
RBI विभाग अधिकारी
वसुली विभाग अधिकारी
लिपिक १६
१० शिपाई 
Total (एकूण) ३८  

Latur Urban Cooperative Bank Bharti Educational Details.

आवश्यक शैक्षणिक पात्रता. 

शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)⤵️

सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

वय मर्यादा. 

०१ ऑक्टोबर २०२४ रोजी २२ ते ३५ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण.

 सांगली कोल्हापूर नाशिक पुणे – (महाराष्ट्र)

अर्ज शुल्क.

या भरतीसाठी कोणत्या प्रकारची अर्ज फी नाही

रिझ्युम पाठवण्यासाठी ई-मेल आयडी. 

⏰ ई-मेल पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० सप्टेंबर २०२४ ⤵️

भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स. 

📑अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
📂ऑनलाइन अर्ज  येथे क्लिक करा 
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा
🆕इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

Selection Process For Latur Urban Cooperative Bank Bharti Application 2024. 

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2024 आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज दिलेल्या वरील संबंधित ई-मेल पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

सर्वांना विनंती. 

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या aaplichawdi.com ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

Latur Urban Cooperative Bank Bharti 2024 | Latur Urban Cooperative Bank Recruitment 2024 FAQs.

१. Latur Urban Cooperative Bank Bharti साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक १० सप्टेंबर २०२४ पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

२. Latur Urban Cooperative Bank Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण ३८ रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

३. अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: या भरतीसाठी कोणत्या प्रकारची अर्ज फी नाही. 

४. Latur Urban Cooperative Bank Bharti 2024 साठीची वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: ०१ ऑक्टोबर २०२४ रोजी २२ ते ३५ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment