Ladki Bahin Application Status Check Online.
Ladki Bahin application Approval Aur Reject status Check Online.
Ladki Bahin Application Status Check Online: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेत या योजनेसाठी आतापर्यंत १ कोटी ४५ लाख ७६ हजार ९१ महिलांनी नोंदणी केल्याची माहिती आहे. आणि आतापर्यंत एकूण १ कोटी ३४ लाख ३० हजार ७८४ अर्ज पात्र ठरले आहेत. त्यामुळे नोंदणीकृत महिलांची संख्या आणि पात्र उमेदवारांची संख्या पाहता अंदाजे २७ लाख ४५ हजार २३५ अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. या अपात्र महिलांसाठी एक शेवटची संधी आहे. ही संधी नक्की काय आहे? चला जाणून घेऊया.
अनेक महिलांनी अर्ज करताना अनेक चुका केल्या आहेत. जसे की आधारकार्डवर फोटो नाही. हमी अपलोड केली नाही. आधार कार्डवर पूर्ण नाव नाही. चुकीची कागदपत्रे अपलोड करणे, बँक तपशील जसे की बँक अकाउंट नंबर बँकेचे नाव आणि IFSC कोड योग्य प्रकारे न भरणे, कागदपत्रे आणि फॉर्ममध्ये तफावत अशा अनेक कारणांमुळे तुमचा अर्ज दुरूस्तीसाठी पाठवण्यात आला आहे. ही दुरुस्ती केल्यानंतर तुम्हाला पुन्हा अर्ज अपलोड करावा लागेल. पण दुरुस्ती करण्याची ही शेवटची संधी असेल. त्यामुळे फॉर्म काळजीपूर्वक भरा आणि सबमिट करा. अन्यथा तुम्ही ही संधीही गमावाल.Ladki Bahin Yojana Approved kaise check kare.
लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा – Ladki Bahin Yojana Beneficiary Status.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचे (Ladki Bahin Application Status Check Online) स्टेटस ऑनलाईन चेक करण्यासाठी सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करून किंवा गुगल प्ले-स्टोअरवरून ‘नारीशक्ती दूत – Narishakti Doot’ असे सर्च करून हे ॲप डाऊनलोड करा किंवा Narishakti Doot ॲप अगोदरच मोबाईल मध्ये असेल तर ते अपडेट करा.
https://play.google.com/store/apps/Narishakti-Doot
पुन्हा नव्याने अर्ज करण्यासाठी खालील लिंक चा उपयोग करा.
https://ladakibahin.maharashtra.gov.in/
नारीशक्ती दूत ॲप मध्ये लॉगीन करा.
Nari Shakti Doot ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ते उघडा; त्यानंतर, ज्या महिलेच्या अर्जाची स्थिती तुम्हाला तपासायची आहे तिचा मोबाइल नंबर प्रविष्ट करा आणि लॉग इन करा.
पुढे तुम्ही लॉग इन केलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला OTP मिळेल. दिलेल्या बॉक्समध्ये तो OTP टाका आणि ‘Verify OTP’ पर्यायावर क्लिक करा.
लॉगिन केल्यानंतर तुम्ही खालील यापूर्वी केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करून तुमच्या अर्जाची सद्यस्थिती तपासू शकता, त्यासाठी केलेल्या अर्जावर क्लिक करा.
जेव्हा अर्जा ओपन होईल, तेव्हा तुम्हाला सर्वात वर ४ पर्याय दिसतील, ज्यामध्ये sms verification done, sms व्हेरिफिकेशन पूर्ण झाले आहे, (i) सर्कल मध्ये आय आयकॉनचा सिम्बॉल दिसेल,, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना In Pending to submitted, व edit Form हे पर्याय दिसतील.
जर वरील पर्याय तुमच्या मोबाईलमध्ये दिसत नसतील तर Narishakti Doot ॲप अपडेट किंवा अनइंस्टॉल (Uninstalled) करा आणि ते पुन्हा इंस्टॉल करा.
वरील चित्रामध्ये (Pending to submitted) (Ladki Bahin Application Status Check Online) सबमिट करण्यासाठी प्रलंबित दर्शवत आहे म्हणजे “सर्वेक्षण अर्ज भरला आहे परंतु अद्याप पुनरावलोकनासाठी सबमिट केलेला नाही. अंतिम सबमिशनसाठी ते अद्याप प्रलंबित स्थितीत आहे. ”
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन” योजनेच्या वेबसाइटद्वारे अर्जाची स्थिती कशी तपासावी जर तुम्ही तुमचा अर्ज वेबसाइट वरुण भरला असेल तर :- येथे क्लिक करून तुमचा स्टेटस पहा
तुम्हाला खालील पैकी अर्जाचे (Ladki Bahin Yojana Beneficiary Status) स्टेट्स दाखवत असेल तर त्याचा अर्थ समजून घेऊ.
स्टेटसमधल्या ‘या’ पर्यायाचा अर्थ काय?
Ladki bahin application status Approved.
तुमची अर्जाची स्टेटस Approved मंजूर दर्शवत असल्यास, तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाला आहे. आता पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. ३,००० नक्की मिळणार आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांतील महिलांच्या बँक खात्यात आज पैसे जमा झाले आहेत. मात्र यापैकी २७ लाख महिलांची बँक खाती आधार क्रमांकाशी जोडलेली नाहीत, त्यामुळे सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. असो, सरकारने यातून मार्ग काढला आहे. ज्या महिलांची बँक खाती आधार क्रमांकाशी लिंक केलेली नाहीत, ते लिंक करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. सरकारने आतापर्यंत दिलेल्या माहितीनुसार, योजनेच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच १७ तारखेला राज्यातील १ कोटी २ लाख महिलांच्या बँक खात्यात ३ हजार रुपये जमा झालेले आहेत.
राज्य सरकार अशा २७ लाख महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक करणार आहे. तसेच १७ ऑगस्टनंतर दहा दिवसांनी या महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातील.
Ladki bahin application status pending.
आपल्या अर्जात असा Pending पर्यंत दाखवत असेल तर आपला अर्ज अजून तपासण्यात आला नाही आपल्याला अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे आपला अर्ज लवकरच तपासण्यात येईल.
Edit and Resubmit
जर तुमचा अर्जात Edit and Resubmit हा पर्याय दाखवत असेल तर तुम्हाला तुमच्या अर्जामधील त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या अर्जात एखादी चुकीची माहिती किंवा एखादे डॉक्युमेंट अपलोड केले नसेल तर ते तुम्ही तपासून अर्ज पुन्हा सबमिट करा
Reject
जर तुमचा अर्ज वरीलप्रमाणे REJECT हा पर्याय दाखवत असेल तर तुमचा अर्ज का नाकारण्यात आला. याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्या कारणास्तव तुमचा अर्ज नाकारण्यात आला आहे.
अशा प्रकारे तुम्ही लाडकी बहिन योजनेच्या लाभार्थी स्थितीची अर्जाची स्थिती ऑनलाइन तपासू शकता, जर तुम्हाला अर्ज चुकीचा असल्याची शंका आली किंवा काही माहिती अपडेट करायची असेल, तर तुम्ही एडिट फॉर्म पर्यायावर क्लिक करून अर्ज अपडेट करू शकता.
टीप: तुम्ही चुकीचा अर्ज एकदाच दुरुस्त करू शकता, त्यामुळे माहिती काळजीपूर्वक अपडेट करा.
Ladki Bahin Application Status Check Online FAQs.
१. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना” Ladki Bahin Application Status Check Online योजनेचा अर्जाचा स्टेटस ऑनलाईन कसा तपासावा?
उत्तर: “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना” अर्जाचा स्टेटस तपासण्यासाठी, ‘नारीशक्ती दूत – Narishakti Doot’ हे ॲप गुगल प्ले-स्टोअरवरून डाउनलोड करा. ॲप उघडल्यानंतर तुमचा मोबाइल नंबर आणि OTP टाकून लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर, अर्जाच्या सद्यस्थितीवर क्लिक करून तुमचा अर्ज तपासू शकता.Ladki Bahin Application Status Check Online
२. माझा अर्ज “Pending” स्थितीत असल्यास, त्याचा काय अर्थ आहे?
उत्तर: जर तुमचा अर्ज “Pending” स्थितीत असेल, तर याचा अर्थ तुमचा अर्ज अद्याप तपासण्यात आलेला नाही. तुम्हाला अजून प्रतीक्षा करावी लागेल.
३. अर्ज “Edit and Resubmit” स्थितीत असल्यास काय करावे?
उत्तर: जर अर्ज “Edit and Resubmit” स्थितीत असेल, तर याचा अर्थ तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी आहेत. तुम्हाला त्या त्रुटी दूर करून अर्ज पुन्हा सबमिट करावा लागेल.
४. अर्ज “Reject” स्थितीत असल्यास काय करावे?
उत्तर: जर तुमचा अर्ज “Reject” स्थितीत असेल, तर याचा अर्थ तुमचा अर्ज नाकारण्यात आला आहे. नकाराचे कारण ॲपमध्ये किंवा वेबसाइटवर दिलेले असेल. Ladki Bahin Application Status Check Online तुम्हाला त्या कारणाचे अनुसरण करून योग्य बदल करावे लागतील.
५. अर्जातील त्रुटी दुरुस्त Ladki Bahin Application Status Check Online करण्याची किती वेळा संधी मिळेल?
उत्तर: अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्याची एकदाच संधी मिळेल. त्यामुळे अर्ज दुरुस्त करताना सर्व माहिती काळजीपूर्वक तपासूनच पुन्हा सबमिट करा.
Ladki Bahin Application Status Check Online.
ही माहिती देखील बघा.
वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥